#parody #शेतकरी #व्यवस्थापन_तज्ञ #कट्टर_शिवसैनिक #मानसशास्त्रज्ञ #बंडखोर #सर्वगुणसंपन्न #छत्रपती_प्रेमी #चहा_नव्हे_अमृततुल्य #विनासारथी_विजयी_एकमेव #एकलव्य

Joined November 2020
वेळी अवेळी बाप बदलणारे आज आपल्या ला निष्ठा शिकवत आहेत. ही शिवसेना आहे,असे लाख शिंगावर घेतलेत. निष्ठावंत लोकांची आग 🔥 घरबुडव्यांना परवडणारी नाही. #माझी_शिवसेना
4
57
522
एकलव्य 🏹 retweeted
या बॅनर ची राज्यात चर्चा झाल्याने.…. हा बॅनर काढुन टाकला आहे !!!! “शिवसेना म्हणजे संघर्षाचा वारसा …. स्वाभिमानाचा वारसा …. मराठी अस्मितेचा वारसा……” युवासेना मावळचे पदाधीकारी परत लावण्याचा प्रयत्न करत आहेत 🙏🚩 @ShivSena @AUThackeray @ashish_sena @RD_Ingale @RupeshKadam03
6
50
3
323
एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. @ShivSena #दसरामेळावा२०२२
22
170
5
1,295
7,218
मला आधी अजित पवार अरोगंट वाटायचे.पण हळूहळू माझं मत बदलत गेले. मविआ प्रयोगात ब-याच नेत्यांना नव्याने परखता आले,ओळखता आले.
पवारसाहेब खचले नाहीत,उध्दव ठाकरेसाहेब तुम्हीही घाबरु नका :- #अजितदाद 🔥
3
5
53
एकलव्य 🏹 retweeted
वरळीतील नागरिकांना खोटी आमिष दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वरळीतील शिवसैनिक व पदाधिकारी मा. उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मजबूतीने काम करत आहेत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी वरळीतील शिवसेना अखंड आणि अभेद्य असून शिवसेना संपवण्याची धमक कोणामध्येही नाही.
7
127
910
4,951
मैने बोल्या
तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा tv9marathi.com/politics/ther…
2
प्रकाश ला चुकुनही विचारवंत समजायचा प्रयत्न करु नका. बुद्धी ला गंज चढला की असं होतं.
"जगातील श्रीमंत देशांना जे जमलं नाही ते मोदींनी केलं." मोदी सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस दिलेली आहे, त्यासाठी कुणालाही पैसे मोजण्याची गरज पडली नाही. #धन्यवाद_मोदीजी 1/3
Show this thread
6
एकलव्य 🏹 retweeted
अमेरिकेतील टाइम मासिकाने विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत गांधींना दुसरं स्थान दिलं होतं.या यादीत पहिले स्थान मिळवणारे आईन्स्टाईन हे देखील गांधीजींना मानणारे होते. "अशा हाडामासाचा माणूस आपल्यात जगून गेला आहे,यावर पुढील पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत!"
17
198
1
1,780
Show this thread
तरीच आदित्य ठाकरे बोलले होते की साहेब नवरात्रीत बिझी असणार म्हणून.
मुंबईतील काही नवरात्रोत्सव मंडळांना भेटी दिल्या व जगदंबा चरणी मांगल्याची प्रार्थना केली. आई जगदंबे!🙏🏻 #नवरात्रोत्सव #navratri2022
1
13
एकलव्य 🏹 retweeted
उदे ग अंबे उदे आई उदे ग अंबे उदे... #नवरात्र उत्सव #दक्षिणमुंबई @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms
22
75
2
874
5,727
जन्माला बाळ आम्ही घालायचं आणि बारस तुम्ही घालायच? गुलाबराव पाटील भुसावळ येथे बोलले. मागे ही स्त्री रोग तज्ज्ञ काय पाहतो अस विधान केलं होतं. फक्त त्या पुरतच आमदारकी असते असं मंत्री महोदयांना वाटलं असेल. #ज्ञान
8
एकनाथ शिंदे ना धमक्या येत आहेत म्हणे, महाशक्ती ने इतकं कमकुवत कवच कसं काय मुख्यमंत्र्यांभोवती उभं केलं? जर काही घडलं तर महाशक्ती च कारणीभूत ठरेल. #धमक्या
1
1
20
तिवारी साहब कमेंट सेक्शन बंद मत रखिए
फोन पर हैलो की जगह "वंदे मातरम" के साथ स्वागत है, किसानोकी के सम्मान में "जय किसान" या भ्रष्टाचार मुक्त सुशासनके लिए "जय सेवा" बोलने का अभियान सरकार चलाए -किशोर तिवारी-प्रवक्ता शिवसेना @mieknathshinde @SMungantiwar @bjpmaha @narendramodi @ians_india @PTI_News @ani_digital
2
एकलव्य 🏹 retweeted
Happy Gandhi Jayanti to all!
1,102
8,138
611
80,621
1,280,636
एकलव्य 🏹 retweeted
अबे त्याने २२ व्या वर्षी पीएचडी केलीय बे🧐🧑‍🎓 २९ वर्ष UN मध्ये काम केलय UN सरचिटणीस पदाची निवडणूक लढवली तुला वाचून सुद्धा समजणार नाहीत असे २२ जगप्रसिद्ध पुस्तके लिहिलीत📝 ऑक्सफर्ड मध्ये जाऊन इंग्रजांना तोंडावर नुकसान भरपाई मागणारा तो माणूस #शशी_थरूर
9
47
546
Show this thread
एकलव्य 🏹 retweeted
दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल !! राष्ट्रपिता महात्मा गांधी जी को उनकी जयंती पर सादर नमन🙏🏼 #GandhiJayanti #BharatJodoYatra Day-26
1,544
2,354
161
20,607
एकलव्य 🏹 retweeted
Replying to @31lJO9vjVgi6dxT
महाशय .. कर्तुत्वावर बोलण्या साठी आयुष्यात मागे वळून पहावं लागतं.. ...... आणि बेडकाना "मान" नसल्या मुळे ते मागे वळून पाहू शकत नाही .... ...आणि मागे पाहून काय मिळणार निव्वळ चिखल ...आणि चिखल ..
1
6
जेव्हा ते संसदेत बोलायला उभे राहतात, तेव्हा चाराणे 👇
2
शहाजी पाटील फक्त ६००+ मताने निवडुन आलेला नेता आहे. अरे इतके मत तर एकटे गोपिचंद पडळकर घेतात. 🤣😂
9
राणेंच कर्तृत्व काय? यापेक्षा राणेंची पात्रता तरी आहे का? ( पात्रता फार सौम्य शब्द वापरला आहे मी ) हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे.
2
13