ही इमारत अत्यंत अस्वच्छ आहे. आमच्या सोसायटीने (शेजारची इमारत) अनेक वेळा सोसायटीच्या निधीतून कचरा साफ केला आहे, परंतु दर 3 महिन्यांनी अशीच परिस्थिती उद्भवते. काय करता येईल कृपया मदत करा @AmhiDombivlikar@KDMCOfficial@kalyan_dombivli
@AmhiDombivlikar@KDMCOfficial@DrSEShinde please look at this. it's been 6 months we r facing this problem.kdmc have dig the road for some pipe work in front of my shop in Nandivali road,they have left the stone and mud in the same position.please resolve @PMOIndia@OfficeofUT
Can not paste the text message as it contains a link which seems Tweeter is not allowing to post as my tweet failed after trying multiple times. So, sharing a screenshot of page result appeared on clicking the link @HDFC_Bank@MumbaiPolice@AmhiDombivlikar#Beware of #Fraud
I don't know what is definition of " भुईसपाट"
as per @KDMCOfficial@AmhiDombivlikar
so many times mailed concern @DrVijaySuryaIAS department and authority
The (contractor) works only to grab the scrap raw material, not about people's safety
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये दि. 19 मे ते 17 जुलै 2022 या कालावधीत संध्याकाळी 18.00 ते सकाळी 06.00 या वेळेत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली असल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी कळविले आहे.

KDMC ला रस्ते दुरुस्त करण्यापेक्षा त्याची सजावट कशी करता येईल याची पडली आहे. उदा. ठाकुर्ली बाजूच्या ब्रिजवर बाजूने पांढरे पट्टे मारायची काय गरज,मारले तर मारले फ्लोओरसंट तरी मारायचे रात्री दिसायला...उधळपट्टी नुसती @AmhiDombivlikar@KDMCOfficial@DrVijaySuryaIAS@smart_kdmc