राज्यातील जनतेला 'होळी'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! “समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे, घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे” ही सदिच्छा! वृक्षतोड न करता पर्यावरणपुरक होळी साजरी करा, असं आवाहन करतो. #Holi
22
24
254
Replying to @AjitPawarSpeaks
यांच्याकडून काहीतरी शिका साहेब..

Mar 17, 2022 · 2:29 PM UTC