शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. प्राध्यापक व तत्सम भरती सरळ पैश्याची देवाण घेवाण करून होते.हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.उच्च शिक्षण क्षेत्रात भरती प्रक्रिया पादर्शक नाही.साहेबांनी कृपया लक्ष घालावे.भरती MPSC मार्फत करावी.