Notre instance Nitter est hébergée dans l'Union Européenne. Les lois de l'UE s'y appliquent. Conformément à la Directive 2001/29/CE du Parlement européen et du Conseil du 22 mai 2001 sur l'harmonisation de certains aspects du droit d'auteur et des droits voisins dans la société de l'information, « Les actes de reproduction provisoires visés à l'article 2, qui sont transitoires ou accessoires et constituent une partie intégrante et essentielle d'un procédé technique et dont l'unique finalité est de permettre : une transmission dans un réseau entre tiers par un intermédiaire, […] d'une oeuvre ou d'un objet protégé, et qui n'ont pas de signification économique indépendante, sont exemptés du droit de reproduction. » Aussi, toutes les demandes de retrait doivent être envoyées à Twitter, car nous n'avons aucun contrôle sur les données qu'ils ont sur leurs serveurs.

Instead of worrying🙄 about what you cannot control😰..shift your energy💪 to what you can create🤘

India
Joined October 2014
Even late shri Balasaheb Thackeray ji also knows that the new generation of bjp had changed his ideology...जय श्री राम 🙏🚩 @ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @AGSawant @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
11
32
6
91
3,260
येणाऱ्या काळात भाजपा पुन्हा निवडून येणार नाही इतके 100% खात्रीने सांगतो 🤘..🚩 जय श्री राम 🚩
4
27
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
नितेश राणे यांच्या टीकेला नितीन देशमुख यांचं उत्तर @NiteshNRane | @ShivSena | @OfficeofUT | #NiteshRane | #NitinDeshmukh | #NarayanRane | #UddhavThackeray
2
24
176
6,513
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
बेरोजगारीवर या केंद्र सरकारकडून चकार शब्द काढण्यात आलेला नाही. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलेले नाही. हे शिंदे-फडणवीस सरकारने मोठे अपयश आहे. #बजेट२०२३ #Budget2023 #NirmalaSitaraman #incometax
16
80
1
826
8,365
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
आगामी काळात म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका जनतेच्या पैशांवर कशा लढवल्या जातील याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल सादर झालेला अर्थसंकल्प आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला आहे. @rautsanjay61 #SanjayRaut #ShivSena #Budget #BudgetSession #MTCard
1
20
95
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
‘शिवसेना’ आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत! - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे #बाळासाहेबांचे_बाळकडू
61
361
11
2,435
33,005
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
226
248
12
2,340
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
आजच्या अर्थसंकल्पात जसं गुजरातसाठी भरभरुन दिलं, किंवा लवकरच निवडणूका होणाऱ्या कर्नाटकासाठी जश्या घोषणा केल्या, तसं आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्हाला काही सापडलं का?
160
545
18
3,654
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले. आठ वर्षा पासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे?काश्मिरात पंडितांचा आक्रोश. करसेवकाच्या हत्या करणारया मौ. मुलायम यांना पद्मविभूषण हिंदू आक्रोश करणारच!
224
335
25
2,777
आता अंधभक्त काय करतील बिचारे ? आणि काय तर म्हणे आम्ही कट्टर हिंदू.. हिंदू असावे तर शिवसेना🚩🤘 सारखे एकदा शब्द दिला तर तो मागे फिरत नाही... जय श्री राम 🚩
1
7
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
154
305
15
2,903
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सोहळ्यासाठी षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे हजारो निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंबसोहळा संपन्न झाला. शिवसेनापक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन पर बोल ह्याप्रसंगी शिवसैनिकांना ऐकायला मिळाले.
5
157
2
712
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
36
183
3
1,068
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
लाखो शिवसैनिकांच्या महानायकाला, महाराष्ट्राच्या महान सुपुत्राला, आमच्या मायबाप दैवताला, जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
106
488
13
4,079
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
67
303
11
3,086
उशीर झाला तरी सुरुवात होण्याची गरज असते... ती सुरुवात आज झाली आहे... शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र. - शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🚩♥️ @ShivSena @ShivsenaComms @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 #UddhavThackeray #Shivsena #yuvasena
2
7
"मुंबईच्या ह्रदयाचा जन्मदिवस"❤️ हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय. मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏💐 #२३जानेवारी #साहेब @ShivSena @ShivsenaComms #balasaheb_thackeray 🙏🏼🚩
1
1
15
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार!! संयुक्त पत्रकार परिषद 23 जानेवारी 12.30 आंबेडकर भवन नायगाव.. महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व..
262
495
32
4,775
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
दादर येथे उभारण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची आज पहाणी केली. या स्मारकाचे दुसऱ्या टप्प्यातील काम आता सुरु असून पुढील आराखडा बांधणी कशा स्वरूपाची असेल याबाबत अभियंत्यांशी चर्चा केली.
32
299
2
1,620
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
यांना राष्ट्रवादी सल्ल्यासाठी चालते... अडीच वर्ष सत्ता भोगण्यासाठी चालते... मात्र बाहेर पडताना उद्धव साहेब राष्ट्रवादी बरोबर गेल्यामुळे आम्ही बाहेर पडलो! हे कारण ते देतात..भाजपच्या आहारी अजून किती जाल? @ShivSena
54
307
9
2,087
शिवसैनिक हर्षद अनिल भाटकर retweeted
शिवसेना कुणाची? यावर प्रश्न उद्भवतच नाही, शिवसेना आमचीच आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. - आदित्य ठाकरे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार
21
186
2
832