President & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|7th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra

Joined February 2013
माझे सहकारी व राजारामबापू सहकारी बँकेचे माजी संचालक श्री. बाबुराव हुबाले (भाऊ) यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. भाऊंकडे बघितले तर एका यशस्वी जीवनाचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. प्रामाणिकपणा हेच भाऊंच्या यशाचे रहस्य आहे.
2
13
1
266
राजारामबापू सहकारी बँकेची धुरा ज्यावेळी त्यांच्या हाती आली त्यावेळी त्यांनी अनेक नवीन उपक्रम राबवून बँकेचे कामकाज यशस्वीरित्या चालवले. त्यांचे योगदान बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श ठरत आहे.
3
6
94
आज हुबाले भाऊ एक यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांची ही वाटचाल सोपी नव्हती. त्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले, प्रचंड संघर्ष केला. त्यांचा हा प्रवास व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
1
5
80
ज्येष्ठ साहित्यिक श्री. सुरेश भटेवरा यांनी लिहिलेल्या ‘शोध गांधी नेहरू पर्वाचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलो. काँग्रेसच्या विस्ताराचा समृध्द इतिहास यात मांडला आहे.देशाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जात असताना अत्यंत अचूक वेळी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
1
38
1
367
स्वातंत्र लढ्याचा इतिहास, या देशाने साधलेला विकासाचा टप्पा हा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा. आपल्याला उज्वल भविष्य घडवायचं असेल तर इतिहास सांगता आला पाहिजे. त्यामुळे मी लेखकाचे आभार मानतो की, त्यांनी या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.
1
8
84
काँग्रेस हा एक विचार आहे, याच काँग्रेसच्या संस्कृतीत आम्ही लहानचे मोठे झालो. माझ्या आयुष्यात १९९० साली मी काँग्रेसच्या तिकीटावरच निवडणूक लढवली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे भरीव योगदान आहे. त्यामुळे हा विचार टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला पाहिजे.
2
14
134
कोणी कितीही प्रयत्न केला तरी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर असंख्य नेत्यांचा, काँग्रेसचा इतिहास पुसता येणार नाही.
1
12
147
स्वतंत्र भारताच्या विकासाची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला. इस्त्रो, आय आय टी, एम्स अशा विविध संस्थांची निर्मिती केली. जगाच्या पाठीवर भारताचे नाव व्हावे यासाठी आयुष्य खर्ची केले.
2
10
105
आज पंडित नेहरुंबाबत विविध माध्यमातून चुकीचा प्रचार केला जात आहे. अधिवेशनात स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र सत्तारूढ पक्षाकडून या प्रस्तावावर बोलण्यास कोणी तयार नव्हते. इतका द्वेष विरोधकांच्या मनात आहे.
2
8
93
या देशात आजही गरीबी आहे. मात्र गरीबी संपली अशा अविर्भावात सध्याच्या राज्यकर्ते वागत आहेत आणि भांडवलशाहीला प्रोत्साहन दिले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी देशातील दीनदुबळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
2
11
1
125
पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र दिनाच्या पहिल्या भाषणात म्हणाले होते की, 'आपण भारतमातेची व मानवतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा करूयात, जोपर्यंत डोळ्यांमध्ये अश्रू आहेत, दुःख आहे तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही.' गांधी-नेहरू यांच्या विचारांचा वसा घेत, प्रसार केला पाहिजे.
1
13
126
Jayant Patil- जयंत पाटील retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांनी आज नाशिक जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. #NCP
1
22
315
Show this thread
Jayant Patil- जयंत पाटील retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील हे गुरुवार, दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते पक्षाच्या शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार आहेत. @Jayant_R_Patil
1
19
149
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन बहुजनांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले.रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे विशालकाय वटवृक्षात रूपांतर झालं आहे.लाखो मुलं शिक्षण घेऊन स्वतःला स्वावलंबी बनवत आहेत.त्यांच्या भरीव कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतो🙏
13
26
1
415
Jayant Patil- जयंत पाटील retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी आज बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. @Jayant_R_Patil #NCP
3
12
172
Show this thread
मराठवाडा विभागाच्या संघटनात्मक बांधणी दौर्‍यावर असताना बीड येथे आ. संदिप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांनी स्वागत केले. @SandipKshirsagr
1
15
332
Jayant Patil- जयंत पाटील retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. #NCP
7
23
226
Show this thread
Jayant Patil- जयंत पाटील retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil हे बुधवार, दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी उस्मानाबाद व बीड या जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी ते पक्षाच्या शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेणार आहेत. #NCP
4
26
217
Jayant Patil- जयंत पाटील retweeted
लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहरातील मुख्य चौकात प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या हस्ते सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. संजय बनसोडे, शहराध्यक्ष मकरंद सावे, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. @Jayant_R_Patil #NCP
1
14
165
Jayant Patil- जयंत पाटील retweeted
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी आज लातूर जिल्ह्यातील पक्षाच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. @Jayant_R_Patil
2
26
203
Show this thread