बदलापुरात डोंगरावरील वणव्याची धग संपेना - ठाणे वैभव
बदलापूर – शहराजवळ असलेल्या टाहुलीच्या डोंगरावर गेल्या आठ दिवसांपासून वणवा पेटत आहे. डोंगराच्या वेगवेगळ्या भागांमधून अनेकदा आग आणि धुराचे लोट पहायला मिळतात. रविवारी कात्रप शेजारील डोंगरावर धुराचे लोट...
thanevaibhav.in