Official twitter account for Nationalist Congress Party-NCP, Our main motive is to maintain the unity and integrity of India and always be a people's party.

India
Joined August 2013
साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, खंबीरता व सर्वसमावेशक या स्वभाव वैशिष्ट्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांनी आपली राजकारणात व जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली. धोरणात्मक निर्णय घेत त्यांनी देशाला प्रगतीपथावर नेले. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
1
12
1
55
महात्मा गांधीजींनी अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. स्वदेशी, ग्रामस्वराज्य, सर्वोदय या तत्त्वांद्वारे त्यांनी समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. साऱ्या विश्वाला मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
1
12
71
ज्येष्ठांच्या विचारांतून आणि अनुभवातून नेहमीच नवी दिशा मिळते. त्यांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्यांबद्दल सजग राहून त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त करू या.
1
9
1
127
देशात गॅस सिलेंडर महागले आहेत. सामान्य जनता या महागाईतून प्रचंड होरपळत आहे. यातच आता त्याच्या खरेदीवर मर्यादा घालून दिल्याने लोकांमध्ये प्रचंड आक्रोष वाढत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांनी माध्यमांसमोर केंद्र सरकावर ताशेरे ओढले.
2
19
154
1,382
Show this thread
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. @Jayant_R_Patil
8
8
146
1,862
Show this thread
शाळेच्या पहिल्या दिवशी आपण सरस्वती देवीची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमा शेख, अण्णासाहेब कर्वे अशा कित्येकांनी आपल्याला शिक्षणाची कवाडं खुली करून दिली. त्यांची पूजा का करू नये असा सवाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
36
27
1
355
4,947
Show this thread
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाची सोलापूर शहर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. #NCP #Solapur
12
33
587
सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भातील ध्येयधोरणांवर चर्चा करण्यात आली. शहरात भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
1
5
61
आपल्या ज्वलंत लेखणी व वक्तृत्वाने भगत सिंह यांनी भारतीयांच्या मनात देशसेवेचे स्फुल्लिंग जागृत केले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान क्रांतिकारक शहीद भगत सिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
4
15
1
175
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेलच्या स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली. #NCP
11
45
582
Show this thread
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस कृषी पदवीधर सेलच्या स्थापनेविषयी आज चर्चा करण्यात आली. #NCP
3
36
250
या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil , विधानसभा विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks , आ. @prajaktdada , आ. @satishchavan55 , आ. @rajeshtope11 , आ. @ShekharGNikam99 , आ.@AshokPawarMLA ,
2
13
81
दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे मात्र हा अंतिम निर्णय आहे असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे असे दिसते. @Jayant_R_Patil
2
16
157
1,702
Show this thread
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा नेते राहुल बालवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
11
33
496
Show this thread
पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पर्यटनाच्या नवकौशल्यातून देशाचा विकास साधू या. वैश्विक स्तरावर भारतीय पर्यटन संस्कृती समृद्ध करण्याचा निर्धार जागतिक पर्यटन दिनानिमित्त करू या. #WorldTourismDay
1
5
89
गुजरात विकास मॉडेल अभ्यासासाठी राज्याचे वनमंत्री आणि उद्योगमंत्री गुजरातला जातात एवढी मोठी नामुष्की शिंदे-फडणवीस सरकारमुळे महाराष्ट्रावर आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते @maheshtapase यांनी केली.
10
24
2
222
3,419
Show this thread
ऊर्जेचा अखंड स्रोत असणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान राखूया. 'स्त्री शक्तीला' प्राधान्य देत 'तिला' विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्याचा निर्धार नवरात्री निमित्त करू या. सर्वांना घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा! #नवरात्री #घटस्थापना #Navratri
3
15
141
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांनी आज नाशिक जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. #NCP
1
25
326
पक्षाचे आणि सर्वसामान्य जनतेचे नाते जोडण्यासाठी सभासद नोंदणी ही सर्वात मोठी संधी आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात सभासद नोंदणीवर भर देऊन पक्षाची ताकद वाढवा, असे आवाहन मा. जयंतराव पाटील यांनी केले.
1
3
49
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष मा. @Vidyaspeaks व पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष श्रीमती कविता म्हेत्रे यांच्या उपस्थितीत बुधवारी सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली.
2
16
127
Show this thread