राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या हस्ते व संसदरत्न खासदार @supriya_sule यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई पोलीस सहकारी पगारदार पतसंस्थेच्या ‘क्यू आर कोड सिस्टीमचे’ अनावरण करण्यात आले.
3
24
356
संस्थेच्या सेवानिवृत्त ' ब' वर्ग सभासदांच्या ठेवी परत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका पवार साहेबांनी घेतली व आश्वासनाची पूर्तता केली याबदद्ल पोलीस सोसायटीच्या संचालक मंडळाने त्यांची भेट घेऊन आभार मानले.

Aug 10, 2022 · 11:00 AM UTC

1
15
86
आदरणीय पवार साहेबांनी बृहन्मुंबई पगारदार सहकारी पतसंस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पतसंस्थेच्या सभासदांना ५० लाखांपर्यंत कर्जमर्यादा उपलब्ध करून दिली.
1
16
141
तसेच निवृत्त झालेल्या लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी ' ब' वर्ग सभासदांना त्यांच्या प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली यासाठी संचालक मंडळाने पवार साहेबांचे आभार मानले.
11
73