'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' असा नारा देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने उद्योगपतींसाठी बँकांचे दरवाजे खुले ठेवले. बँकांचे लाखो कोटी रुपये बुडवून व्यापारी देशाबाहेर पळाले. राफेलची वाढीव दराने खरेदी झाली. पीएम केअर फंडच्या पैशांचे काय झाले? याचे उत्तर जनतेला मिळालेले नाही.

Aug 10, 2022 · 11:55 AM UTC

7
33
246
3,438
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर कोसळलेले असतानाही देशात पेट्रोल-डिझेल चढ्या दराने का मिळत होते? याचाही खुलासा मोदी सरकारने केलेला नाही. @narendramodi
1
5
66
मग पंतप्रधान मोदीजी 'भ्रष्टाचार मुक्त' भारत करणार होतात की 'भ्रष्टाचार युक्त' हे देखील एकदा सांगून टाका. #AzadiKaAmritMahotsav #modifalsepromises
1
40
Replying to @NCPspeaks
भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत अजुन एक नाव सहभागी ⛈️ साहेबांचा भावी रस्ता अजुन खडतर 🤣🤣 हेच तुमचं दुःख 🙏🙏🙏💔
1
Replying to @NCPspeaks
का महाराष्ट्राच्या लोकांना मूर्ख बनवताय? जर Loan माफ करण्यात अनियमितता असेल तर कोर्टात गेले असता तुम्ही, उगीच का महाराष्ट्राच्या भोळ्या लोकांना मूर्ख बनवत आहात? त्या केजरीवालला एक अक्कल नाही, तो जसा लोकांना मूर्ख बनवून मत मिळवतो तसचं तुम्हीही करणार आहात काय?
1
2
Replying to @NCPspeaks
या सर्व गोष्टींसाठी राष्ट्रवादी कधी कोर्टात गेलेली दिसली नाही ..
1
1
Replying to @NCPspeaks
जागे व्हा..कधी तरी खरी माहिती लोकांना पोहचवा .जाऊद्या तसही तुमच्याकडून ती अपेक्षा नाही..नावातच फक्त राष्ट्रवादी आहे. बाकी सगळं राम राम आहे .. economictimes.indiatimes.com…
1