शिंदे-फडणवीस सरकारच्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांपैकी अनेकांवर गंभीर आरोप वा गुन्हे असूनही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ आज पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. #NCP #PUNE

Aug 10, 2022 · 1:49 PM UTC

8
26
268
गंभीर आरोप आणि गुन्हे असलेल्या मंत्र्यांचे पोस्टर्स प्रतिकात्मक वॉशिंग मशिनमध्ये धुवून राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
8
49
Replying to @NCPspeaks
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Replying to @NCPspeaks
आरे तुमचे दोन मंत्री आजुन जेल मध्ये आहेत विसरलात का आधी आपल्या खाली काय जळते ते पहा मंग दुसर्‍यावर चिखलफेक करा.
1
3
Replying to @NCPspeaks
अरे हे वडा पाव साठी येतात बाकी सगळी अफवा आहे
1
Replying to @NCPspeaks
गज्जब बेइज्जती 😂 #sharadpawar #NCP #ajitpawar #UddhavThackeray #मविआ
1
12
Replying to @NCPspeaks
नबाब मलिक, अनिल देशमुख "भारत छोडो अंदोलन" के लिये जेल में है क्या?