शिंदे-फडणवीस सरकारच्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांपैकी अनेकांवर गंभीर आरोप वा गुन्हे असूनही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ आज पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. #NCP #PUNE
8
26
268
गंभीर आरोप आणि गुन्हे असलेल्या मंत्र्यांचे पोस्टर्स प्रतिकात्मक वॉशिंग मशिनमध्ये धुवून राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.

Aug 10, 2022 · 1:49 PM UTC

8
49