भाऊ-बहिणाच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त परस्पर नात्यांमधील जिव्हाळा व प्रेम अधिक दृढ होण्याबरोबरच समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेची भावना वाढीस लागो, ही सदिच्छा. सर्वांना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!

Aug 11, 2022 · 3:30 AM UTC

8
13
149