हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागणीसाठी हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने हिंगोली तहसील कार्यालयावर आमदार राजुभैया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला.

Aug 11, 2022 · 8:58 AM UTC

1
16
1
192
या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष @SunilGavhaneNcp यांनी केले. यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष सौरव जाधव यांच्यासह हजारो विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते.
1
7
103
तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम, प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, प्रदेश सचिव गजानन कऱ्हाळे, नांदेड जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख उपस्थित होते.
4
63