राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांच्या मान्यतेने श्री. चंगेजखान बालेखान पठाण यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मा. जयंतराव पाटील यांनी आज त्यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #NCP #नियुक्ती

Aug 11, 2022 · 10:38 AM UTC

4
16
151
मुस्लिम लीगची पिलावळ
साहेब आमच्या धुळ्यात पण जिल्हा अध्यक्ष द्या हीच विनंती आपला डॉ सोमनाथ चौधरी राष्ट्रवादी कार्यकर्ता मो 9421530014
1