Official Twitter Handle of 'Saamana' news paper. Facebook - fb.com/saamanaonline YouTube - invidious.fdn.fr/saamanaonline Instagram - bibliogram.fdn.fr/saamanaonline

Mumbai, India
Joined September 2016
अमेरिकेत गोळीबार होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता आणखी एक घटना समोर आली आहे. bit.ly/3fGfYQl
सुश्मिता सेन आता लवकरच एका ट्रान्सजेन्डरच्या भूमिकेत दिसणार आहे. bit.ly/3RGJiDB
1
8
अश्लाघ्य बोलत सुनेचा विनयभंग करणाऱ्या एका 65 वर्षांच्या सासऱ्याला दंडाधिकारी न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. bit.ly/3CfpcL9
1
6
बारमध्ये नाचणाऱ्या एका महिलेने आपल्या लिव्ह-इन जोडीदाराशी लग्न केल्याचं खोट प्रमाणपत्र बनवल्याचं उघड झालं आहे. bit.ly/3T1YNaw
1
4
ही यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली असून ही पदयात्रा आज कर्नाटकातील पांडवपुरापासून नागमंगलापर्यंत असणार आहे. bit.ly/3SNpqjO
1
18
माणसाला घेऊन उडणारे देशी बनावटीचे ड्रोन लवकरच हिंदुस्थानच्या नौदलात सामील होणार आहे. bit.ly/3Ca65SF
1
1
13
तथ्ये शोधून काढणारी वेबसाईट अल्टन्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांची नावेही शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांसाठी चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. bit.ly/3e5YPPP
4
29
शिवचरित्रातल्या एका स्फुर्तिदायक, विलक्षण थरारक आणि तितक्याच न भूतो न भविष्यति अशा आग्र्याहून सुटकेचा थरार ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट मांडतो. वाचा संपूर्ण रिव्ह्यू - bit.ly/3SIwkGK
1
13
विजयादशमीनिमित्त रेशीमबाग येथील मैदानात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत बोलत होते. bit.ly/3e52MEs
3
11
गद्दारांच्या गद्दारीमुळे तेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबांना वर्षा बंगला सोडावा लागला. त्यावेळी अवघा महाराष्ट्र हळहळला. या गद्दारीविरोधात अवघ्या महाराष्ट्राच्या मनात संताप आहे. bit.ly/3fOpP6D #ShivSena #DasaraMelava
2
4
70
हे सरकार हे शेतकऱ्यांना रडवणारे सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. bit.ly/3CaLmhG
6
97
शिवसेनेने मुंबईला विकासाच्या मार्गावर नेल्यामुळेच मुंबईकरांची गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेला साथ मिळत आहे. bit.ly/3SEyaso
2
10
151
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. bit.ly/3fAOcVk
1
10
1
158
मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला. bit.ly/3CCpoWf
43
72
5
631
शिवसेना वाचवायला मिंधे गट निघाला आहे, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते त्यावेळी तुमची दातखीळ बसली होती का, असा सवाल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात गद्दारांना केला. bit.ly/3M8KuyD
12
26
282
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना पक्षप्रमुख ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला! bit.ly/3rx1ghg #shivsena #UddhavThackeray #DasaraMelava
5
13
126
शिवतीर्थावर नवा इतिहास रचला गेला. शिवसेनेच्या अभूतपूर्व अशा दसरा मेळाव्यात गर्दीचे आजवरचे सारे विक्रम मोडीत निघाले. एकनिष्ठेचे अतिविराट दर्शन अवघ्या देशाला घडले. bit.ly/3ylZWl7 #shivsena #UddhavThackeray #DasaraMelawa
6
48
2
451
शिवसेनेच्या विराट अतिविराट दसरा मेळाव्याचे विहंगम दृश्य @ShivSena
13
135
2
1,440
7,075