Notre instance Nitter est hébergée dans l'Union Européenne. Les lois de l'UE s'y appliquent. Conformément à la Directive 2001/29/CE du Parlement européen et du Conseil du 22 mai 2001 sur l'harmonisation de certains aspects du droit d'auteur et des droits voisins dans la société de l'information, « Les actes de reproduction provisoires visés à l'article 2, qui sont transitoires ou accessoires et constituent une partie intégrante et essentielle d'un procédé technique et dont l'unique finalité est de permettre : une transmission dans un réseau entre tiers par un intermédiaire, […] d'une oeuvre ou d'un objet protégé, et qui n'ont pas de signification économique indépendante, sont exemptés du droit de reproduction. » Aussi, toutes les demandes de retrait doivent être envoyées à Twitter, car nous n'avons aucun contrôle sur les données qu'ils ont sur leurs serveurs.

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

Maharashtra, India
Joined March 2011
ShivSena - शिवसेना retweeted
This letter from @midc_india dated 5th September, 2022, strikes down the claims of those from the unconstitutional govt that said Vedanta Foxconn was never coming to Maharashtra. • If it wasn’t coming, then why a request for date & time to sign an MoU? (1/n)
9
161
4
671
Show this thread
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या युवासेनेला सिनेट निवडणूकीत मोठे यश मिळाले.
युवासेना उमेदवार मयुरी जवंजाळ यांचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथून सिनेट निवडणूकीत विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Show this thread
65
372
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी ही शिवसेना आहे. इथल्या भूमिपुत्रांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहणार ! #ShivSena
83
378
7
2,462
32,671
ता.चिखली, जि.बुलढाणा येथे शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतकरी मेळाव्यात असंख्य शेतकऱ्यांना साद घातली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी ही शिवसेना आहे. इथल्या भूमिपुत्रांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहणार. शिवसेनेची मशाल मिंधे सरकारचा समाचार घेणार !
25
305
2
1,924
ShivSena - शिवसेना retweeted
दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी चिखली, जि.बुलढाणा येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांचा भव्य ‘शेतकरी संवाद’ मेळावा होणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधायला, समस्या मांडायला, झोपलेल्या मिंधे सरकारला जाब विचारायला भगवं वादळ येतंय, तुम्हीही या !
72
307
3
1,523
17,062
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रद्रोही विधानं करणाऱ्यांवर आसूड ओढले आणि या सडक्या मनोवृत्तीविरुद्ध एकत्र येऊन महाराष्ट्राची ताकद साऱ्यांना दाखवून देण्याचे आवाहन केले.
62
226
1,346
शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद - LIVE #UddhavThackeray #ShivSena nitter.fdn.fr/i/broadcasts/1lP…
48
287
2
907
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख @AUThackeray जी आणि बिहारचे मुख्यमंत्री @NitishKumar जी यांची आज पटना, बिहार येथे भेट झाली. भेटीदरम्यान भारतातल्या विविध मुद्यांवर चर्चा झाली. उद्धवसाहेबांचे ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक आदित्यजींनी नितीशकुमारजीं ना भेट दिले.
21
225
2
1,179
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख @AUThackeray जी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजद चे नेते @yadavtejashwi या दोन युवानेत्यांची आज ऐतिहासिक भेट झाली. भारताच्या उद्याच्या राजकारणासाठी ही भेट महत्वाची ठरेल!
96
356
5
2,669
यावेळेस शिवसेनेचे सचिव, राज्यसभा खासदार @ianildesai व शिवसेना उपनेत्या, राज्यसभा खासदार @priyankac19 हेही उपस्थित होते.
9
192
1,014
ShivSena - शिवसेना retweeted
महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का?
79% होय
13% उशिर झाला आहे
7% नाही,मी महाराष्ट्रद्वेषी!
24,965 votes • Final results
389
695
32
2,149
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र रहावा ह्यासाठी आजच्याच दिवशी हुतात्म्यांनी प्राणांची आहूती दिली होती. मोठ्या प्रयत्नांनी मुंबई महाराष्ट्राने टिकवली होती! त्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! व्यर्थ न हो बलिदान!
10
202
2
890
प्रशासन चालवायचं कसं हे जर कळत नसेल तर सरकार मधून बाहेर पडा! - शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी
36
221
3
905
केंद्र सरकारने राज्यपालांना पदमुक्त करावे! - शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी
7
146
3
449
साहित्यिक, परखड वक्ते, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे साहित्य, विचार वाचकांपर्यंत पोहचविणाऱ्या अद्ययावत 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाचे लोकार्पण आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.
27
212
9
1,074
'प्रबोधनकार डॉट कॉम' वेबसाईटचे रिलॉन्चिंग | शिवाजी मंदिर, दादर - LIVE nitter.fdn.fr/i/broadcasts/1Od…
10
186
3
613
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना सचिव, खासदार @ianildesai यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार @AGSawant , शिवसेना सचिव @NarvekarMilind_ उपस्थित होते.
19
162
2
1,033