Journalist. Executive Editor, @lokmat, Nagpur Ex-Sakal. Author of Book भक्‍ती-भीती-भास (Marathi). Retweets always not endorsement. Views are personal

Nagpur
Joined March 2010
पिक्चर अभी बाकी है दोस्त आज अजित पवार, जयंत पाटील यांची बंडनाट्यात एन्ट्री झालीय खरी लढाई शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. त्या दोघांच्या एन्ट्रीनंतर बंडाचा फैसला होईल बंड वरवर उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध असले तरी खरा संघर्ष पवारनिर्मित महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा आहे
49
109
13
1,924
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले खा. शशी थरूर लेखक म्हणून अधिक आवडतात. शनिवारी सायंकाळी त्यांनी लोकमत भवनला भेट दिली. बाकीच्या राजकीय चर्चेशिवाय जाताना आदरणीय @vijayjdarda बाबूंच्या साक्षीने त्यांच्या Why I Am A Hindu बद्दल चर्चा झालीच. @ShashiTharoor खूश झाले #Nagpur
3
10
2
310
Shrimant Mane retweeted
महाराष्ट्रात यावर्षी मान्सून (जून-सप्टेंबर) कालावधीत सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक पाऊस. ऑक्टोबरमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याने काढणीला आलेल्या खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता @ashish_jadhao @ShrimantManey @ss_suryawanshi @MarathiDeadpool @prathameshpps #Monsoon2022
6
49
अशी वेळ कुणावरही यायला नको, पण इतरांची घरटी बुलडोझरने उध्वस्त होत असाताना टाळ्या वाजविताना हे भान हवे की तोच बुलडोझर कधीतरी आपल्याही घरावर चालून येऊ शकतो
UP Tak
37
152
10
1,110
489,914
Reserve Bank ऐवजी Reverse Bank अशी छपाई केलेल्या दोन हजारांच्या तब्बल २५ कोटी ८० लाख रूपयांच्या बनावट नोटा गुजरातच्या सुरतमध्ये पोलिसांकडून जप्त. बनावट नोटा छापतानाही इतका बनावटीपणा भारतातच होऊ शकतो🤣
Surat, Gujarat |On basis of inputs received by Kamrej police, an ambulance was intercepted on Ahmedabad-Mumbai road. On questioning driver & checking vehicle, 6 cartons containing 1290 packets of Rs 2000 counterfeit notes worth Rs 25.80 crores, was found: Hitesh Joysar, SP Rural
Show this thread
23
55
1
267
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तरूण आमदार, यशस्वी उद्योजक @RRPSpeaks आणि त्यांच्या सहचारिणी #KuntiPawar या उभयतांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐Enjoy The Day!!!
4
5
446
काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार खा. दिग्विजय सिंग बोलत असताना मागे मोराची केकावली ऐकू यावी हा योगायोग आहे का? @digvijaya_28 @sardesairajdeep #DigvijaySingh 😇
#EXCLUSIVE| अचानक @digvijaya_28 ने क्यों तय किया कि वो अध्यक्ष बनना चाहते हैं ? सुनिए जवाब #हल्ला_बोल #Congress @sardesairajdeep @mausamii2u
2
4
51
अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर. राजस्थानमधील समर्थक आमदारांच्या बंडखोरीची नैतिक जबाबदारी घेऊन निर्णय. जे घडले त्याबद्दल सोनिया गांधी यांच्याकडे क्षमायाचना #AshokGahlot #CongressPresidentPolls ndtv.com/india-news/rajastha… via @ndtv
1
3
17
Shrimant Mane retweeted
1
1
16
Megastar #SalmanKhan𓃵 at #LokmatMostStylish Awards 2022 with @vijayjdarda ji, @praful_patel in Mumbai
DIGVIJAY
1
98
2
251
3,086
Gorgeous #TejasswiPrakash at #LokmatMostStylish Awards-2022 in Mumbai tonight @itsmetejasswi @lokmat
73
1,052
22
2,790
अभिनेत्री श्रद्धा कपूरची मराठी 👌👌👌 @ShraddhaKapoor #LokmatMostStylish
karan darda
11
44
14
184
4,915