बिहारचे राजकारण ही महाराष्ट्राची झेरॉक्स कॉपी आहे. नितीश कुमार उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत आहेत. आरसीपी सिंग यांच्या रूपाने भाजपला तिथले एकनाथ शिंदे हाती लागले आहेत. फरक इतकाच की तिथे राजद किंवा काँग्रस नव्हे तर भाजप नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेत आहे #NitishKumar #Bihar_Politics

Aug 8, 2022 · 1:41 PM UTC

7
34
626
Replying to @ShrimantManey
@PMOIndia @mieknathshinde @CollectorPune @PawarSpeaks @RRPSpeaks @BSKoshyari राष्ट्रपती आदर्श शिक्षक,स्वातंत्र्यसैनिकाच्या कै. भावसिंग दोधू पाटील सर यांच्या पत्नीला 1.5 वर्षांपासून पेन्शन मिळत नाही. ही व्यथा आहे, आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. (1/2)
Show this thread
Replying to @ShrimantManey
सर पण तेथील विधायक नां जनता मतदारसंघात काय ,बिहार मध्ये गद्दारी केली की डायरेक्ट वरी पाठवतील ईतके लोक खतरनाक आहेत तिथले .
3
Replying to @ShrimantManey
बिहारी राजकारण्यांना आणि लोकांना राजकीय समझ महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे..इथे अजून भोळसटपणा चालू आहे..पण आता हे चित्र बदलेल 😂
1
Replying to @ShrimantManey
Xerox कॉपी असूनही फरक आहे!😊😊
Replying to @ShrimantManey
You insulted Nitish Kumar by comparing to UT
1