नाम गाऊ नाम घेऊ I नाम विठोबासी वाहूII आम्ही दैवाचे दैवाचे I दास पंढरीरायाचे II मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार, भागवत धर्माचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन! II जय जय विठोबा रखुमाई II
2
7
1
57
Replying to @VarshaEGaikwad
विनम्र आदरांजली ! 🙏🌸

Jul 3, 2022 · 4:07 PM UTC