आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं | वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || आज महाकवी कालिदास दिन.रघुवंश, ऋतूसंहार, कुमारसंभव, शाकुंतल, मेघदूत अशा एकाहून एक सरस असलेल्या कालिदासाच्या साहित्य संभारातील प्रत्येक रत्न अनेक गुणांनी शोभणारे आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
3
7
42
Replying to @VarshaEGaikwad
विनम्र अभिवादन !! 🙏🌸

Jul 3, 2022 · 4:10 PM UTC