Notre instance Nitter est hébergée dans l'Union Européenne. Les lois de l'UE s'y appliquent. Conformément à la Directive 2001/29/CE du Parlement européen et du Conseil du 22 mai 2001 sur l'harmonisation de certains aspects du droit d'auteur et des droits voisins dans la société de l'information, « Les actes de reproduction provisoires visés à l'article 2, qui sont transitoires ou accessoires et constituent une partie intégrante et essentielle d'un procédé technique et dont l'unique finalité est de permettre : une transmission dans un réseau entre tiers par un intermédiaire, […] d'une oeuvre ou d'un objet protégé, et qui n'ont pas de signification économique indépendante, sont exemptés du droit de reproduction. » Aussi, toutes les demandes de retrait doivent être envoyées à Twitter, car nous n'avons aucun contrôle sur les données qu'ils ont sur leurs serveurs.

लोकतंत्र लोगों से बनता है। जनता यहां सर्वोपरि है।

महाराष्ट्र ,भारत
Joined November 2018
काॅग्रेसच्या काळात नोकरी मिळालेला पेंशन धारक म्हातारा आज ही घराला पोसतोय. आणि 5 वर्षांपासून जाॅब शोधणारं पोरगं विचारतयं 70 वर्षांत काॅग्रेसने काय केलं. #BharatJodoYatra
9
83
3
563
७०,०००/- पगार असलेला सरकारी अधिकारी जेव्हा दिवसाला २००/- कमावणाऱ्या मजुराकडून लाच मागतो तेव्हा माणुसकीचा अंत्यविधी होतो...😢 @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve #Maharashtra
1
7
अखेर अण्णाभाऊ साठे झाले डॉक्टर... एमजीएम विद्यापीठाकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी. लिट पदवी प्रदान.. डाॅ. अण्णाभाऊ साठे #Annabhausathe
1
8
भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... #भारतीय_संविधान_दिन #ConstitutionDayofIndia
4
सध्या गुजरातमध्ये निवडणूका आहेत....!! तिथे कोणी पाटील,कदम,भोसले,मोरे शिंदे, पवार, कांबळे नावाचा उमेदवार नाही... मग, महाराष्ट्रातूनच कसे मेहता ,लोढा ,पुरोहित,सोमय्या, शहा निवडून येतात??? #Maharashtra #Gujarat
1
15
ADV. प्रकाशजी आंबेडकर साहेब म्हणजे माहिती आणि ज्ञानाचा धबधबा - मा.मुख्यमंञी उद्धव ठाकरे साहेब @Prksh_Ambedkar @OfficeofUT #Maharashtra
1
22
शेगाव चे ते काळे झेंडे शिल्लक राहिले असतील तर राजभवना समोर ही दिसू द्या की साहेब🤷‍♀️🤔 टीप: ‘राज‘ आदेश दुपारनंतर येतील कदाचित👍😁
25
राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा माध्यमांचा कणा आहे. तो तोडण्याचा प्रयत्न अपयशी ठरेल. - #Nikhil_Wagle सर जी #महाराष्ट्र #भारत
2
20
पुरंदरच्या मातीत जन्मलेले क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची आज जयंती. ब्रिटीश सत्तेच्या विरोधातील लढ्याला लहुजी वस्ताद यांनी खऱ्या अर्थाने बळ दिले. महात्मा फुले यांच्यामागे ठामपणे उभे राहून त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला.त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.#lahujisalve
8
भारत जोडो यात्रेवरुन मिडियाचं लक्ष उडावं म्हणून भाजपचे उपद्व्याप चालू आहेत. महाविकास आघाडी घटक पक्ष व राष्ट्रवादी काॅग्रेस ने त्याला बळी पडू नये! #Maharashtra #MahaVasuliAghadi @NCPspeaks @IndianNationalC @ShivSena
4
27
तरुण वयात कमवलेली एवढी मोठी कीर्ती उतरत्या वयात गद्दारी करून घालवली गज्या #Maharashtra
2
41
महाविकास आघाडी चे नेते खा.संजय राऊत साहेब यांना जामीन मंजूर. सत्य परेशान हो सकता है,पराजित नहीं. सत्यमेव जयते..! #SanjayRaut #Shivsena #MahaVikasAghadi #सत्यमेवजयते
4
4
38
महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला नेऊन घातली या नालायक सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरणार्या गद्दार 50 खोके एकदम OK अब्दुल्या सत्तारांचा जाहीर निषेध... @supriya_sule @NCPspeaks #जाहीर_निषेध @AbdulSattar_99 रांचा
2
15
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या संस्कृतीच्या नोटा पहावयास मिळत आहे... टीप :- आदळ आपट कोणी करू नये 😂😂 #अंधेरीपोटनिवडणूक #rutujalatke #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #महाविकास_आघाडी @ShivSena @MumbaiNCP @INCIndia
1
21
बंदे मे है दम… पवार साहेब यांचा उत्साह,ताकद आणि राजकारणाशी असलेली बांधिलकी त्यांचे विरोधकही मान्य करतील.गेल्या निवडणुकीत भर पावसात भाषण केलं आणि आज हाॅस्पिटलतून थेट राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात आले.राजकारण ही २४ तास करण्याची गोष्ट आहे.अशा या धुरंधराला सदिच्छा,लवकर ठणठणीत व्हा!
1
7
1
40
195
बरं झालं कोविडकाळात मविआ होती, नाहीतर आपला ऑक्सिजन गुजरातला गेला असता अन मुख्यमंत्री म्हणले असते, "मोदीजी यापेक्षा मोठा सिलेंडर महाराष्ट्राला देणार आहेत." @mieknathshinde #महाविकास_आघाडी #Maharashtra 😂😂😂
3
34
स्त्रियांचा आदर करणाऱ्यालाच पुरुष म्हणतात. मिशा तर झुरळाला पण असतात. #नासका_आंबा #लेंडूक #Maharashtra @rupa358
3
7
63
रिक्षावाला महाराष्ट्राचा आहे. पण भाडे गुजरातचे मारतोय. #उद्योगप्रकल्प_महाराष्ट्र🙆 @NCPspeaks @INCIndia @ShivSena
1
4
1
43
वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धे मुहूर्त म्हणजे आजचा दिवाळी पाडवा अर्थात #बलिप्रतिपदा तर भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा मंगल उत्सव म्हणजे #भाऊबीज ही आजच. एकाच दिवशी आलेल्या दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #शुभदीपावली #Diwali
4
दिवाळीच्या तेजोमय प्रकाशात नकारात्मकतेचा अंधःकार दूर सारून सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश सर्वत्र पसरून आपल्या जीवनात यश, कीर्ती, सुख-समृद्धीची भरभराट होवो ही शुभकामना. सर्वांना दीपावलीच्या व लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! #शुभदीपावली #HappyDiwali
4
आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस भगवान धन्वंतरीच्या कृपेने उज्ज्वल होवो हीच सदिच्छा. धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. #धनत्रयोदशी #Diwali
1
1
11