कर्तव्याने घडतो माणूस

Joined January 2021
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
दसरा मेळावा निमित्त आज संभाजीनगर येथे बैठक पार पडली,या बैठकीला शहरातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी सर्वांनी आपापल्या परिसरात जनजागृती करून मोठ्या संख्येने दसऱ्याला भगवानभक्तीगड येथे उपस्थित राहायचे असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. #AaplaDasraAapliParampara
2
26
245
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
देश पूछ रहा है- महंगाई के मुद्दे पर प्रधानमंत्री समेत भाजपाई नेताओं की जुबां पर लगा ताला कब खुलेगा? महंगाई के मुद्दे पर चुप्पी तोड़ो। Video courtesy: @INCIndia
13
37
707
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
आज पनवेल येथे @BJP4Maharashtra च्या प्रदेश कार्यकारणी बैठकीस नोंदणी करून सहभागी झाले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. #BJP
56
99
5
1,796
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संध्याकाळी ५.०० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील.
926
1,140
135
10,905
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
दरवर्षी दिवाळी फराळासाठी परळी शहरातील नागरीकांचा आग्रह असतो.यंदाही त्यांच्या आग्रहास्तव दिवाळी फराळ आणि स्नेहभेटींच्या कार्यक्रमात सहभागी होऊन मनमुक्त संवाद साधला...विचारांच्या आदान-प्रदाणीतून नागरीकांच्या समस्या-अडचणी जाणून घेतल्या।
11
40
1
601
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
#जागर_आधुनिक_दुर्गांचा आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी मैदानात उतरून पुढाकार घेणाऱ्या 'महिला पोलिस' म्हणजे आजच्या दुर्गा होय. महिला पोलिसांच्या कार्याला माझ्या खुप खुप शुभेच्छा...! facebook.com/147552098663693… #महिला_पोलीस #आयर्न_लेडी #नवरात्रोत्सव🚩
7
42
2
429
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
राज्य सरकार ओबीसींची बाजू नीटपणे मांडू शकले नाही, त्यामुळेच राजकीय आरक्षण गेलं. यासाठी आता आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे येत्या २६ जून रोजी राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार आहे.
79
190
9
1,847
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
अनेक प्रण-अनेक व्रत,तुमच्या समवेत बोलायचे,ऊर्जा प्रेरणा आणि आशा घ्यायची आणि आपला प्रवास आखण्याचा 3Juneचा दिवस आज खूप बोलायचे आहे पण facebook liveमधून कारण तुमचे आरोग्य !गोपीनाथ गडावर आज न येता दुपारी 1 ते 2 पोस्ट पाकीट विमोचन पहा व 2:10 वाजता मी बोलणार मायबाप जनते सोबत ऐकणार ना?
68
109
5
1,526
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
I m tested Corona positive...I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught there ..those who were with me plz get ur tests done..take care ..
1,094
283
258
4,020
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
मी self quarantine झाले आहे .. परळी ,बीड , नगर येथे Corona रुग्णांच्या संपर्कात आले असण्याच्या शक्यतेमुळे मी हा निर्णय घेतला आहे..माझ्या सोबत जे 2 दिवस होते त्या लोकांनी कडक isolation पाळावे..माझी Corona चाचणी मी 4 दिवसानंतर करेन..
170
123
15
2,428
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
Corona ची वेदना आणि आपल्या संवेदना पुढचे 14 दिवस,.. कठीण नक्कीच पण काळजी घ्या.. मास्क घालणे, हात धुणे, social distance पाळणे ..शक्य तेवढे दाराच्या आत थांबा आणि Corona ला घराबाहेर थांबवा .." साखळी तोडा Corona चा डाव मोडा"..
49
89
4
1,760
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा। नववर्षानिमित्त सर्व नियम कटाक्षाने पाळण्याचा आणि कोरोनावर मात करण्याचा संकल्प करूया।
90
57
5
1,209
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
गुढीपाडवा व नववर्ष आरंभाच्या मंगलमय पर्वानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा।
52
42
2
829
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
आमचे बंधू महादेव जानकर यांना मातृ शोक ...मी आणि माझा परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहेत ..त्या माऊली ला श्रद्धांजली..
110
127
10
2,515
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जी जानकार यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांच्या निधनाची वार्ता समजली। या दुःखद प्रसंगात आम्ही जानकर कुटुंबियांसोबत आहोत। दिवंगत आत्म्यास सदगती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। ओम:शांती!!
34
40
1
803
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे.
53
159
8
2,004
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
मा. पकंजाताई मुंडे @Pankajamunde आपण ग्रामविकास मंत्री असताना २०१८-१९ मध्ये १५ लाख व २०१९-२० मध्ये १५ लाख निधी दिला म्हणुन मला आज ग्रामपंचायत गंगापुर ची प्रशस्त व आधुनिक इमारत उभा करता आली. आपले मनःपुर्वक आभार.
17
42
5
503
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
होळीच्या पवित्र अग्निमध्ये महामारीच्या संकटाचे दहन होवो आणि सर्वांना मंगलमय,आरोग्यदायी जीवन लाभो. होळी सणानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा।
50
48
2
608
प्रा.उत्तम वाघ सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद retweeted
होळीच्या पवित्र अग्निमध्ये संकटांचे दहन होऊन नवचैतन्याची ऊर्जा निर्माण होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी,आरोग्य नांदो। होळी सणाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा।
40
35
3
462