आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं | वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श || आज महाकवी कालिदास दिन.रघुवंश, ऋतूसंहार, कुमारसंभव, शाकुंतल, मेघदूत अशा एकाहून एक सरस असलेल्या कालिदासाच्या साहित्य संभारातील प्रत्येक रत्न अनेक गुणांनी शोभणारे आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
3
7
42
Replying to @VarshaEGaikwad
मॅडम तुम्ही आमच्या 1 नोव्हेंबर2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांचा पेन्शनचा प्रश्न सोडवलाच नाही त्यामुळे सर्व 26 हजार शिक्षकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा तळतळाट लागला आणि तुम्ही मंत्री पदावरून पायउतार झालात आणि सरकारही त्यामुळेच गेले .त्यामुळे सर्व शिक्षक नाराज आहे

Jul 3, 2022 · 1:35 PM UTC