This particular episode acquired a very serious dimension because it involves the communal harmony of the country.
You cannot aggravate passion by doctoring videos and provoking people.
: Shri @Pawankhera#BJPFakeNewsFactory
Hansa Mehta's intervention in the UN saw a monumental ammendment in Article 1 of the Universal Declaration of Human Rights by replacing the word 'men' to 'human beings' -"all human beings are born free and equal". Salute to this champion of gender parity on her birth anniversary.
महाराष्ट्राच्या विधानसभेला वैभवशाली परंपरा व नावलौकिक आहे.देशातील ज्या-ज्या विधानसभांमधील चर्चा प्रतिष्ठेची मानली जाते, त्यात आपली विधानसभा अग्रभागी आहे. या सार्वभौम सभागृहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल ॲड @rahulnarwekar जी यांचे अभिनंदन व त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा.
लोकशाहीत विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधी पक्षाचा आधार म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच लोकहिताच्या प्रश्नांवर ज्या-ज्या वेळी विरोधी बाकांचे सदस्य सभागृहात विषय मांडण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळी आपल्या माध्यमातून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करते. जय महाराष्ट्र!
काय ती झाडी, काय ती हिरवळ..#AareyKaRe?
लोकहितासाठी आरे कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला नेतो आहे,ही भूमिका मुख्यमंत्री @mieknathshindeजी यांनी नगरविकास मंत्री असताना वारंवार मांडली होती.गुवाहाटीत निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यावर ही भूमिका अजून ठाम होईल असं वाटलं होतं,पण झालं वेगळंच
मविआ सरकार असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावावी असे मा. राज्यपाल महोदयांना विनंती करत होते,पण तसे झाले नाही. मात्र नवीन सरकार आल्यावर अध्यक्षांची निवडणूक त्वरित लावली,ते ही बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना!असो जनता जनार्दन सब जानती है।
नाम गाऊ नाम घेऊ I नाम विठोबासी वाहूII
आम्ही दैवाचे दैवाचे I दास पंढरीरायाचे II
मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार, भागवत धर्माचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन!
II जय जय विठोबा रखुमाई II
दुष्प्रचार और झूठ ही भाजपा-RSS की नींव है।
देश को नफ़रत की आग में झोंक कर हाथ सेंकने वाली भाजपा-RSS का इतिहास पूरा हिंदुस्तान जानता है।
ये देशद्रोही चाहे जितना तोड़ने का काम कर लें, कांग्रेस उससे ज़्यादा भारत जोड़ने का काम करती रहेगी।
फेक न्यूज़ की बुनियाद पर भाजपाई हुकूमत अपनी 'गोदी मीडिया' के साथ मिलकर, राहुल गांधी जी को बदनाम करना चाहती है। उनकी छवि को खराब करने के लिए पहले भी हजारों-लाखों कोशिशें की जा चुकी हैं। लेकिन हर बार उन्हें मुंह की खानी पड़ी है।
#BJPFakeNewsFactory
पक्षातील माझे सहकारी, @INCMaharashtra चे सरचिटणीस अभिजीत सपकाळजी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.आपणास सुख,समृद्धी व यश कायम लाभो ही शुभकामना. @abhijitsapkal1