शेती मोडली तर देश मोडेल, असे विचार मांडणारे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी वंदन!राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले.राज्याला स्थैर्य दिले. त्यांनी राज्याच्या प्रगतीसह देशपातळीवरही भरीव योगदान दिले. दंडवत!

Jul 1, 2022 · 3:31 AM UTC

1
7
51