पक्षातील माझे सहकारी, माजी मंत्री डी. पी. सावंतजी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.आपणास सुख,समृद्धी व यश कायम लाभो ही शुभकामना.

Jul 1, 2022 · 1:25 PM UTC

4
11
110
Replying to @VarshaEGaikwad
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
2
Replying to @VarshaEGaikwad
स्वतः M. Sc Bed आहात या विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या हाल आपेष्टा तुम्हाला ही माहीत आहे 2014 पासून शिक्षक भरती झालेली नाही तुम्ही शिक्षण मंत्री असताना केलं तरी काय ? तुमच्या सारखे लोक असल्या मुळेच या आघाडीची सत्ता गेली
4
Replying to @VarshaEGaikwad
ताई tumchyakdhun खुप अपेक्षा होत्या की शिक्षक भरती पूर्ण होइल परंतु तुम्हला त्याचे भाग्य नाही भेटले। असो काही आता नवीन शिक्षण मंत्रिसाहेबाना तुम्ही विनंती कराल व शिक्षक भरती पूर्ण कराल हिच अपेक्षा।
Replying to @VarshaEGaikwad
उदंड आयुष्याचंय अनंत शुभेच्छा