मविआ सरकार असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावावी असे मा. राज्यपाल महोदयांना विनंती करत होते,पण तसे झाले नाही. मात्र नवीन सरकार आल्यावर अध्यक्षांची निवडणूक त्वरित लावली,ते ही बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना!असो जनता जनार्दन सब जानती है।

Jul 3, 2022 · 5:10 AM UTC

21
25
1
259
Replying to @VarshaEGaikwad
मॅम तुमचं दुःख समजु शकतो.
1
Replying to @VarshaEGaikwad
अतिशय दुष्टपणाने वागणा-यांना जनता कधीच माफ करणार नाही. #दुष्टपाल
2
Replying to @VarshaEGaikwad
आपली सत्ता असताना आपल्याला कितीवेळा निवेदने दिली शिक्षक भरती करा म्हणून पण आपल्याला सत्तेची मस्ती आली होती ताई आता भौगा आपल्या कर्माची फळे
5
20
Replying to @VarshaEGaikwad
आम्हीही तुम्हाला सांगत होतो 2005 पुर्वी नियुक्त व 2005 नंतर अनुदानावावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा 8 महिने आजाद मैदानावर आंदोलन केले तुम्ही साधी भेटही नाही दिलीत. तुमचा 5 वर्षांचा प्रश्न आहे आमची आयुष्यभराची शिदोरी आहे पेंशन!असो जनता जनार्दन सब जाणती हैं।
1
5
Replying to @VarshaEGaikwad
28 months,10 representation teachers gave U & till 29.6.22,I came to Ur place U didn't help with school's inquiry on where did the money go of teachers were not paid as per MEPS , u/s 7 & ICSE circular.Whats Ur take on that. Infact parents also left without help,school harassment
Replying to @VarshaEGaikwad
#शिक्षणसेवक सुद्धा 😊🙏
4
4
Replying to @VarshaEGaikwad
शिक्षण सेवक मानधनवाढ केली असती तर अशी वेळ आली नसती तुमच्यावर आणि तुमच्या सरकारवर......
1
Replying to @VarshaEGaikwad
विनाअनुदानित शिक्षका संदर्भात ही आपल्याला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या अडचणींचा आपण विचार सुद्धा केला नाही ! असो जनता जनार्दन सब जानती हैं
1
Replying to @VarshaEGaikwad
खरं आहे. जनता जनार्दन सब जानती है। #शिक्षकभरती पूर्ण करू न शकलेल्या माजी निष्क्रिय शिक्षणमंत्री 👇👇
2
6