महाराष्ट्राच्या विधानसभेला वैभवशाली परंपरा व नावलौकिक आहे.देशातील ज्या-ज्या विधानसभांमधील चर्चा प्रतिष्ठेची मानली जाते, त्यात आपली विधानसभा अग्रभागी आहे. या सार्वभौम सभागृहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल ॲड @rahulnarwekar जी यांचे अभिनंदन व त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा.

Jul 3, 2022 · 10:29 AM UTC

3
9
1
82
लोकशाहीत विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधी पक्षाचा आधार म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच लोकहिताच्या प्रश्नांवर ज्या-ज्या वेळी विरोधी बाकांचे सदस्य सभागृहात विषय मांडण्याचा प्रयत्न करतील, त्यावेळी आपल्या माध्यमातून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करते. जय महाराष्ट्र!
4
1
34