देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पित करणाऱ्या तमाम हुतात्म्यांचे, क्रांतीकारकांचे, लोकनेत्यांचे स्मरण करून ७६व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा! #IndiaAt75 #AzadiKiGauravYatra @INCIndia @INCMaharashtra @INCMumbai
2
9
36
727
स्वातंत्र्यसैनिकांच्या निस्सीम त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वजण प्रतिज्ञाबद्ध होऊया! हीच आजच्या घडीची सर्वात मोठी देशसेवा. एकजूट होऊन लोकशाहीची मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बळकट करूया. देशाला अधिक समृद्ध, बलशाली बनवूया. जय हिंद! जय भारत!

Aug 14, 2022 · 6:55 PM UTC

4
16