धारावी येथील काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी स्वातंत्रता लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या भारतमातेच्या वीरपुत्रांचे स्मरण करून तिरंग्याला वंदन केले.सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद. #IndiaAt75 #मेरा_भारत_महान

Aug 15, 2022 · 4:48 AM UTC

1
8
48