#साहेबप्रेमी,, #समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

chikhali dist-buldhana
Joined November 2017
Yogesh Surve retweeted
वनिता बोराडे, सर्पमित्र, पर्यावरण प्रेमी!
1
3
29
शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आष्टा शहरातील विविध मंडळांना भेटी देत देवीची मनोभावे पूजा केली.
1
13
109
एक जुनी आठवण..❤️❤️ 27 ऑक्टोबर 1982 @ShivSena,दसरा मेळावा स्थळ: शिवाजी पार्क "मैत्री काय असते त्याचे एक उदाहरण" बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, जॉर्ज फर्नांडीस एकाच स्टेज वर, त्यावेळी आदरणीय. @PawarSpeaks साहेबांनी शिवसैनिकां समोर भाषाण केलं होतं.. "म्हणून मी म्हणतो मैत्री जपा"!!
4
28
Yogesh Surve retweeted
Housefull चा पहिला मान राजधानी सातारा.. शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाचे ADVANCE BOOKING सुरु झाले आणि राजधानी साताऱ्यातून ही खबर. खूप खूप धन्यवाद सातारा! तुम्हीसुध्दा पहायला येताय ना.. in.bookmyshow.com/movies/shi… #ShivpratapGarudjhep #Garudjhep5Oct2022
12
27
2
329
Yogesh Surve retweeted
महानवमीला तुळजापूरच्या मंदिरात यज्ञमंडपा जवळील होमात जिवंत बोकडाचा बळी देऊन देवीला अर्पण करण्याची जुनी प्रथा आजही कायम आहे. तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवद्य वर्ज्य नाही. भक्तांना मांस निषिद्ध नाही, सणासुदीला खाल्लेले सुद्धा चालते..
Prashant Bhosale - प्रशांत भोसले
40
116
4
590
185,674
Yogesh Surve retweeted
"मुंबई त्यांना जिंकायची नाही, गिळायची आहे. त्यांची भाषा तशीच आहे." - सामना अग्रलेख #शिवसेना #महाराष्ट्र saamana.com/saamana-editoria…
4
59
1
443
Yogesh Surve retweeted
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्रजी देशमुख आणि जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काल जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला उपस्थित राहून आपल्या जिल्ह्यातील व मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले.
1
6
167
To ask for a character certificate is an insult and a clear breach of press freedom. This is the 1st such direct regulation of the press. The BJP Govt is now blatant about their control of the media. What's a good character for BJP, not asking questions? bit.ly/3SVzSoK
3
51
123
त्यामुळे १०० कोटींचा आरोप करणारे कोणताही पुरावा देऊ शकलेले नाहीत हे स्पष्ट आहे. आणि लवकरच या संपूर्ण प्रकरणातून अनिल देशमुख यांची निर्दोष मुक्तता होईल अशी आम्हाला आशा आहे.
2
5
Show this thread
अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरुवाती पासूनच सांगत होती. अनिल देशमुख यांचा जवळपास एक वर्षाचा हा कारावास पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होता. @BJP4India @BJP4Maharashtra
1
2
8
Show this thread
सत्यमेव जयते! अखेर राज्याचे माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेबांचा जामीन मंजूर झाला. @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil #BJP #AnilDeshmukh #NCP #MahaVikasAghadi #maharashtra
2
2
14
78
Show this thread
Yogesh Surve retweeted
आयुष्यातील सोन्यासारखी माणसं आणि नाती जपत,दसऱ्याच्या या शुभमुहूर्तावर सुख,समृद्धी आणि यशाचं सोनं भरभरून लुटा.तुम्हा सर्वांना उत्तम आणि निरामय आरोग्य लाभो, याच विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #दसरा #विजयादशमी
13
22
213
Yogesh Surve retweeted
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा! विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर घराघरांत रुजवू शिवसंस्कार.. शिवप्रताप गरुडझेप आजपासून प्रदर्शित! Book Now - bit.ly/ShivpratapGarudjhep_T… #ShivpratapGarudjhep #Garudjhep5Oct2022 @KendheKartik @DrGhanashyamRao @JagdambCreation
8
7
78
762
Yogesh Surve retweeted
चिंचवडमधील थेरगाव येथे 'संवाद सोसायटी धारकांशी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातील सोसायटी रहिवाशांशी संवाद साधला. स्थानिक पातळीवर भेडसावणाऱ्या समस्यांविषयी रहिवाशांकडून माहिती घेतली; त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा केली.
2
14
237
Yogesh Surve retweeted
आज दसऱ्यानिमित्त जामखेडमधील (बुरुडगल्ली) श्री दुर्गा माता, जगदंबा देवी मंदिर (लोहाराची देवी) आणि नान्नजमध्ये नंदादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक आणि नागरीक उपस्थित होते.
4
81
Yogesh Surve retweeted
सत्याचा असत्यावर, नम्रतेचा अहंकारावर झालेला विजय साजरा करण्याचा आजचा दिवस दसरा. वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या वृत्तीची बीजे रोवत आदर्श समाजाकडे वाटचाल करूयात. दसऱ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
8
10
1
176
Yogesh Surve retweeted
डोंबेवाडी(खोर) ता. दौंड येथील तरुण शेतकरी उद्योजक समीर डोंबे यांच्या डोंबे पाटील फुड्स फॅक्टरीला भेट दिली. त्यांनी अंजीरांची अतिशय दर्जेदार उत्पादने तयार केली आहेत. या उत्पादनांची पाहणी केली.
10
35
1
521
6,676
Show this thread
Yogesh Surve retweeted
नवे स्वप्न, नवे क्षितिज, नवी पहाट, नवी आशा मिळो तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा.... आपणां सर्वांना दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा...! #दसरा
5
2
78
Yogesh Surve retweeted
माझ्या मतदारसंघात खर्डा इथं झालेल्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचा हा संक्षिप्त व्हिडिओ पहायला विसरू नका!
11
52
5
723
7,963
Yogesh Surve retweeted
आदरणीय पवार साहेबांचे जुने सहकारी,कासुर्डी गावचे प्रगतशील शेतकरी व जयहिंद विद्यालयाचे खजिनदार नारायण(तात्या) भिकोबा गायकवाड यांची भेट घेतली. वय वर्षे ९५ असूनही ते आजही तेवढ्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले.
2
18
286