Notre instance Nitter est hébergée dans l'Union Européenne. Les lois de l'UE s'y appliquent. Conformément à la Directive 2001/29/CE du Parlement européen et du Conseil du 22 mai 2001 sur l'harmonisation de certains aspects du droit d'auteur et des droits voisins dans la société de l'information, « Les actes de reproduction provisoires visés à l'article 2, qui sont transitoires ou accessoires et constituent une partie intégrante et essentielle d'un procédé technique et dont l'unique finalité est de permettre : une transmission dans un réseau entre tiers par un intermédiaire, […] d'une oeuvre ou d'un objet protégé, et qui n'ont pas de signification économique indépendante, sont exemptés du droit de reproduction. » Aussi, toutes les demandes de retrait doivent être envoyées à Twitter, car nous n'avons aucun contrôle sur les données qu'ils ont sur leurs serveurs.

Joined August 2022
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने मुलांवर 'शाळा द्या नाहीतर शेळी द्या' म्हणत मोर्चा काढला. शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टीसाठी या चिमुकल्यांवर मोर्चा काढण्याची वेळ यावी यासारखे दुर्दैव नाही. शिंदे साहेब लक्ष द्या जरा!
8
143
4
495
4,217
dhiraj jadhav retweeted
जाहीर निषेध…!🛑 दिवस बदलत असतात ..!
163
268
15
2,638
dhiraj jadhav retweeted
हा व्हिडीओ पाहून प्रचंड वाईट वाटले अन तीव्र संताप हि आला, आज प्रशासनात जे अधिकारी-कर्मचारी आहेत त्या सर्वांचे शिक्षण हे ZP शाळेतून झाले असावे. तरी त्यांना लाज वाटत नाही.
Pratik S Patil
2
162
9
683
32,509
Show this thread
ही ताकत आहे उद्धवजींच्या हिंदुत्वात..!! 💪🏻🔥
29
182
7
1,628
15,137
dhiraj jadhav retweeted
*निवडणूक आयोगाची कमाल..* *बाकरवडी* *(चितळे बंधू मिठाईवाले)* *आणी* *चितळ्यांची बाकरवडी 😅* सौजन्य-whats app फॉरवर्ड
10
43
1
620
शाळेत जाऊन स्वच्छंदपणे जीवन जगण्याच्या वयात या लेकरांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची वेळ या असंवेदनशील व्यवस्थेने त्यांच्यावर आणली आहे. लोकशाहीतील सजग नागरिक निर्माण करण्याची ही पद्धत मन पिळवटून टाकणारी आहे. #शाळाबंदी_मागे_घ्या
4
100
1
280
2,916
"ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी आहे..." - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
902
1,884
84
19,521
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि #मशाल... बाळासाहेबांचा एक जुना विडीओं भाजपा तेव्हा देखील धोके बाज होती आणि आता देखील आहे... @AUThackeray @OfficeofUT
13
390
15
2,137
25,473
dhiraj jadhav retweeted
“जगत का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो” #BharatJodoYatra
518
1,876
60
10,831
93,884
dhiraj jadhav retweeted
Uddhav Thackeray With Mashal : हातात धगधगती मशाल घेऊन शिवसैनिक थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला EXCLUSIVE @OfficeofUT @AUThackeray
15
64
1
661
6,173
शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नवीन पक्षचिन्ह… आवडलं तर रिट्विट करा, नसेल आवडलं तर कमेंट करा #म #Mashal #Shivsena #UddhavThackeray @OfficeofUT @ShivsenaComms @AUThackeray
52
647
5
1,407
dhiraj jadhav retweeted
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री 'अपक्ष ' आहे! पक्षच नाही... #पक्षद्याकुणीतरी
168
343
11
4,624
dhiraj jadhav retweeted
*निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना दिल्ली हायकोर्टात *चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची याचिका *नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा शिवसेनेचा आरोप
30
167
3
2,150
dhiraj jadhav retweeted
ठाकरे गटाच्याच चिन्हावर शिंदे गटाचाही दावा शिंदे गटाच्या तीन पर्यायांमध्ये पण त्रिशूळ आणि उगवता सूर्य दोघांचाही दावा झाल्यास ते चिन्ह कुणालाच मिळत नाही
133
60
24
1,361
dhiraj jadhav retweeted
जेलात जाण्याआधी संजय राऊत यांचे शब्द होते. 'पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमजोर होतोय'…
35
270
9
2,197
22,683
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला.
231
652
12
5,861
82,157
Show this thread
dhiraj jadhav retweeted
Sushma Andhare On Devendra Fadnavis : फडणवीससाहेब...ही गर्दी बघा,येणारा मुख्यमंत्री उद्धवसाहेबच असतील
50
50
2
683
10,881
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद - LIVE nitter.fdn.fr/i/broadcasts/1jM…
226
738
24
3,710
dhiraj jadhav retweeted
दिल्ली में VHP की रैली में मुस्लिमों को चुन-चुन के मारने के लिए लोगों को उकसाया है। 👇
दिल्ली में VHP की रैली में जगद्गुरु योगेश्वर आचार्य ने मुस्लिमों को चुन-चुन के मारने के लिए लोगों को उकसाया है। आचार्य ने कहा कि उनके तो एक नहीं अनेक हैं, वो तो एक नहीं बल्कि 14 शादी करेंगे, 40 पैदा करेंगे। इनको तो चुन-चुन कर मारना है। @zoo_bear @KashifKakvi @vinodkapri
569
7,056
253
14,283
एका गुजराती उमेदवाराला (मुरुजी पटेल) जिंकवण्यासाठी, एक मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी उभा केलेला पक्ष संपवण्याचा कट रचला जात आहे का? #शिवसेना #महाराष्ट्र
56
336
9
2,380