Joined August 2012
#म आजकाल मोबाईल वर ट्विटर स्क्रोल करताना सांभाळून करायला लागते उगाच कुठल्यातरी पोस्ट लाईक होऊन जायचे आणि 10 जिल्ह्यात गुन्हे दाखल व्हायचे😡
1
#म #सहजच जेंव्हा खूप कावळे कोकलत असतात तेंव्हा कोकिळेने गप्प राहणे शाहणपणाचे असते. सध्या आपल्या कडे अशी परिस्थिती आहे
1
1
हेच आपल्या समाजाचे सुधारणेचे लक्षण आहे. समाज धुरिणानी पुढे येऊन अश्या प्रथा बंद करून त्यावर आपली मते निर्भिड पणें मांडून सर्वांचे सहकार्य मिळवणे गरजेचे आहे. हे आपल्या हिंदु मध्ये होऊ शकते तर अन्य धर्मियात का होत नाही
पतीच्या निधनांतर #महिलांनी कपाळावरचे कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नये तसेच महिलांना समाजात सन्मानाने वागता यावे यासाठी हेरवाड (ता. शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) या ग्रामपचायतीने "विधवा प्रथा बंदी" चा ठराव केला आहे.. #Kolhapur #maharastra #pune #Mumbai #india #mahilashakti #Nagpur
#MicrosoftStore is this product geneune approved by Microsoft
#सहजच पत्राचाळ प्रकरणाचे पुढे काय झाले रात्र संपली नाच संपला उरले फक्त रिकामे प्याले केविलवाणे झाले त्यांचे उपाशी ते झोपले
#सहजच up मधले भोंगे काढण्याच्या बातम्या खूप ऐकल्या पण बाकीच्या भाजप राज्यातील बातम्या का नाहीत गुजरात मधील तर काहीच का नाहीत की तिथे भोंगेच नाहीत 🤔🤔🤔
1
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना त्या 105 हुतात्म्यांची आठवण ठेवा त्यांच्या बलिदानातूनच आजचा महाराष्ट्र उभा आहे #म #मराठी
3
9
,,#BorisJohnson आज भारत भेटीवर येत आहेत काश्मिर मध्ये आतंकवादी मोठा हल्ला करतील का जगभरातील मीडिया चे लक्ष वेधून घेण्याची जुनी पद्धत #म
2
4
#summer #thirsty #earthenpots उन्हाळ्यात गार पाणी पिण्यासाठी तहान भागविण्यासाठी आपली वाट बघत आहेत 😂
5
1
2
3
119
#ShehbazSharif is situation ripe for military to take over power??
1
Traffic jam in Shillong
1
4
#माझाक्लिक #म अरुणाचल येथील बांगलादेश सीमा द्वार
9
#सहजच युक्रेन मधील किती भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्यात सामील झाले किंवा इच्छा व्यक्त केली आत्ता तर त्यांना किती वैद्यकीय सेवेची जरुरी आहे किती कृतघ्न पणा
2
एक हत्ती जंगलात मस्तपैकी फिरत होता त्याला कोल्ह्याने आव्हान दिले एका ढुसणीत त्याला पार पडले मग एक वाघ आला मी सर्वात शक्तीवान त्याला सोंडेत धरून फेकले सिंह म्हणाला मी जंगलचा राजा माहीत आहे का तुला त्याला हत्तीने तुडवले व फेकून दिले #अभिजातमराठी सिद्ध करायलाच हवे का
2