शहरातील सर्व सरकारी आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर आज फक्त महिलांसाठीच लसीकरण होत आहे. पालिकेने त्यासाठी विशेष नियोजन केले आहे. त्याचा लाभ घ्या. लस घ्या, सुरक्षित राहा. @mybmc #COVID19 #vaccination

7:18 AM · Sep 17, 2021

1
20
0
74