साहेब आणि प्रेमी.... मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Mumbai, India
Joined June 2021
जाणता राजा....
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।" #chatrapatishivajimaharaj #shivaji #jaibhawani🚩#shivajimaharaj #jaibhawanijaishivaji🚩 #shivajijayanti #procreate #illustrationartists #nagpurillustrator #nagpurartist #nagpur #shivmudra
1
11
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
Dilip Walse Patil : माझ्याकडे प्रश्नही नसतात अन् उत्तरही : गृहमंत्री ABP Majha #DilipWalsePatil #Maharashtra #Politics
2
5
तीय्याम दर्जाचे चॅनेल, पंचम दर्जाचे पत्रकार ...दुसऱ्यांचा दर्जा ठरवत आहेत
शरद पवारांवर इतका राग का? कधी कुणा वंचित कवीच्या म्हणून दाखवलेल्या कवितेचा भलताच अर्थ काढायचा तर कधी कुणा दुय्यम अभिनेत्रीनं कुणा भलत्याचं विखारी लेखन मांडायचं. या लोकांना पवारांचा इतका राग का आहे? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं #saamtv @PawarSpeaks #ketakichitale @PrasannJOSHI
6
मुंबई ला अभिजात भाषेचा दर्जा क्यु नही दे राहिला केंद्र सरकार
'मुंबईला' अभिजात भाषेचा दर्जा फक्त @OfficeofUT चं देऊ शकतात. तिथे दुसऱ्याची बिशादच काय…? @rautsanjay61 @PawarSpeaks
Show this thread
3
काल कशी वाटली भाषा तुला ...आता काही सुचणार नाही ना....उगाच लोक शिव्या घालत नाही तुम्हाला
आज लाज वाटते जेव्हा महाराष्ट्राचा ‘माजी मुख्यमंत्री’ भर सभेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. ‘भोंगे काढायला सांगितलं तर हातभर फाटली, आणि म्हणे आम्ही बाबरी पाडली…’ सर तुम्हीही याच महाराष्ट्राचे प्रमुख होता. व्यक्ती सोडा पण पदाचं तर पाहा…
7
Sudarshan Chakrapani 🖌️ retweeted
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 💐🙏🏻
28
199
7
1,961
PR बातमी कशी असावी ह्याचा उत्कृष्ठ नमुना
#Nashik News : भोंगे, हनुमान चालीसा, धर्म, जात यावरुन राजकारण तापत असताना आदित्य ठाकरे आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट आदिवासी दुर्गम पाड्यावर जाऊन पोहोचले. marathi.abplive.com/news/nas… @MukulKulkarni12 @AUThackeray
3
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे कार्यकर्ते
मुख्यमंत्री बोलले भाजपा मनसेवर तुटुन पड़ा… पण शिवसैनिक स्वतःच भिडले… वाह्ह वाह्ह… शिवसेना नगर सेवक ठाणे 🔥🔥🔥
Show this thread
1
हे आता बाळासाहेबांचा अपमान करायला लागले
हिला कोणी महापौर केले😂😂😂😂😂 बुद्धीहीन शेणीक😜😜😜😜
1
1
2
Sudarshan Chakrapani 🖌️ retweeted
*शिवसेनेचे प्रमुख नेते ६ डिसेंबर च्या रात्री पोहोचले घटना घडून झाल्यावर *शिव सेना (शिव जी (शंकराची ) कि सेना ) नावाची अयोध्येत पण एक लोकल संघटना होती जिचा मुंबईतील शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता. facebook.com/100001976617664…
1
17
104
Show this thread
Sudarshan Chakrapani 🖌️ retweeted
Replying to @rautsanjay61
संजय राऊत, आठवते का हे लिखाण???
1
4
17
हे बघ आपले लाजाळू निष्पक्ष पत्रकार....इतके दिवस सेनेचे नेते काहीही शिव्या घालत होते तेव्हा ह्याला मजा येत होती
आज लाज वाटते जेव्हा महाराष्ट्राचा ‘माजी मुख्यमंत्री’ भर सभेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. ‘भोंगे काढायला सांगितलं तर हातभर फाटली, आणि म्हणे आम्ही बाबरी पाडली…’ सर तुम्हीही याच महाराष्ट्राचे प्रमुख होता. व्यक्ती सोडा पण पदाचं तर पाहा…
1
13
Sudarshan Chakrapani 🖌️ retweeted
तुम्ही पाकिटवाल्यांना कितीही कामाला लावा, जनतेने या तिघाडी सरकारची किंमत मनात पक्की केली आहे.
4
61
1
279
3,718
Show this thread
अरे काय हे 😂😂😂
खास शैनिकासाठी, गुलामासाठी एकदा बघाच फक्त ! जमलस तर हसा 😅 🤣
2
अरे काय आहे 🤣🤣
हे काका कुणाला दगड म्हणताहेत!😁😁😂
1
4
आजी घर आणि नोकरी मागत आहेत 🤣🤣🤣
2
4
34
Sudarshan Chakrapani 🖌️ retweeted
महिला लोकप्रतिनिधी नवनीत राणा यांच्या घरात घुसून जबरदस्तीनं पोलिस ठाण्यात नेलं जातंय. हा आहे का,शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र? महिलेकडे वाकड्या नजरेनं पाहणा-या रांझ्याच्या पाटलाचा छत्रपतींनी चौरंग केला. इथे पोलिस रांझ्याच्या पाटलाच्या इशा-यावर चालताहेत मराठी संस्कृती गाळात बुडवली
152
490
17
1,803
21,446
Sudarshan Chakrapani 🖌️ retweeted
कोण आहे हिंदुत्व दांपत्य ? RT Comment
5
63
1
63
गौरव रोज सकाळी बापाला काय बोलतो
2
1
13
शिवसेना समर्थक 🤣🤣🤣
सरडाही लाजेल असे रंग बदलणारा हा विचारजंत...
1
1
1
माझं पाळलेल कुत्र...काय करायच ह्याच बरं...बघू अजून काही दिवस हाडुक फेकून
Tuja aai chy lagna made konta mantra bole hote ka jhala ch nahi lagna
1