Notre instance Nitter est hébergée dans l'Union Européenne. Les lois de l'UE s'y appliquent. Conformément à la Directive 2001/29/CE du Parlement européen et du Conseil du 22 mai 2001 sur l'harmonisation de certains aspects du droit d'auteur et des droits voisins dans la société de l'information, « Les actes de reproduction provisoires visés à l'article 2, qui sont transitoires ou accessoires et constituent une partie intégrante et essentielle d'un procédé technique et dont l'unique finalité est de permettre : une transmission dans un réseau entre tiers par un intermédiaire, […] d'une oeuvre ou d'un objet protégé, et qui n'ont pas de signification économique indépendante, sont exemptés du droit de reproduction. » Aussi, toutes les demandes de retrait doivent être envoyées à Twitter, car nous n'avons aucun contrôle sur les données qu'ils ont sur leurs serveurs.

Minister of Road Transport & Highways, Government of India.

Joined December 2009
Nitin Gadkari retweeted
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांनी कोल्हापूरमध्ये श्री महालक्ष्मी मंदिरात अंबाबाई श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले व पूजाअर्चा केली. या वेळी राज्याचे मंत्री श्री @ChDadaPatil जी व राज्यसभा खासदार श्री @dbmahadik जी उपस्थित होते.
8
27
1
155
सांगली जिल्ह्यातील NH 166H वरील सांगली ते पेठ नाका मार्ग व इतर राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प #Sangli #PragatiKaHighway #GatiShakti
23
63
301
3,498
सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाट टप्प्यातील पोहोच मार्ग व बोगदा प्रकल्प #Satara #PragatiKaHighway #GatiShakti
4
47
2
222
3,121
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प #Satara #PragatiKaHighway #GatiShakti
14
53
1
360
4,839
वारकर्‍यांसाठी पालखी मार्गाची निर्मिती करता आली, हे माझे भाग्य! #पालखीमार्ग #GatiShakti #PragatiKaHighway
18
40
2
296
3,052
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांचे निधन ही अमरावती विद्यापीठ व शिक्षण क्षेत्राची मोठी हानी आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.
12
52
1
297
गोड्डा, झारखंड से लोकसभा सांसद श्री @nishikant_dubey जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आप स्वस्थ और दीर्घायु रहें, ईश्वर से यही कामना करता हूं।
28
71
1
842
Birthday greetings to the Chief Minister of Karnataka Shri @BSBommai Ji. May you be blessed with good health and long life.
18
61
2
711
भारतीय शास्त्रीय संगीत के विश्वविख्यात गायक पद्म विभूषण पंडित जसराज जी के जयंती पर उन्हें विनम्र अभिवादन।
18
71
524
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहारतज्ज्ञ व संख्याशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
13
49
267
Remembering 1st Indian Commander-in-Chief of the Indian Army Field Marshal Sir Kodandera “Kipper” Madappa Cariappa on his birth anniversary.
23
109
629
महान स्वतंत्रता सेनानी ‘पंजाब केसरी’ लाला लाजपत राय जी के जयंती पर उन्हें विनम्र अभिवादन।
43
150
4
1,007
Nitin Gadkari retweeted
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी शनिवार, २८ जानेवारीला संध्याकाळी ०४.३० वाजता कोल्हापूर येथे ४,५०२ कोटी रुपये किंमतीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करतील. #PragatiKaHighway #GatiShakti
16
57
245
Nitin Gadkari retweeted
Union Minister Shri @nitin_gadkari Ji's public schedule for 28th January 2023.
10
67
298
आधुनिक रस्ते जोडणीतून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात भर घालत असताना आज सांगलीमध्ये ८६०.४५ कोटी रुपये किंमतीच्या व ४१.२५० किमी लांबीच्या पेठ नाका ते सांगली या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे श्री @Jayant_R_Patil जी, खासदार श्री @PatilSanjaykaka जी,...
21
107
2
781
...खासदार श्री @mpdhairyasheel जी, सांगलीचे पालकमंत्री श्री @DrSureshKhade जी, सर्व आमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. #PragatiKaHighway #GatiShakti
1
22
106
राष्ट्रीय महामार्ग १६६एच वरील पेठ नाका ते सांगली या रस्त्याच्या चौपदरीकरणाने सांगलीच्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सांगली हे निर्यातक्षम शहर हळद व बेदाणे उत्पादनात अग्रेसर असून सांगली बाजारपेठ याच महामार्गाद्वारे पुणे, मुंबई, बेंगलोर या मोठ्या शहरांना जोडली जाणार आहे.
3
23
107
यामुळे शहरातील व्यापार-उद्योगांना चालना मिळेल. या महामार्गामुळे कर्नाटकमध्ये जाणाऱ्या इतर मार्गांशी हा रस्ता जोडला जाऊन परिसरात कनेक्टिव्हिटी सुधारेल. #PragatiKaHighway #GatiShakti
7
38
181
पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याचा तसेच एकूणच महाराष्ट्राचा आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने आधुनिक व गुणवत्तापूर्ण रस्ते निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PragatiKaHighway #GatiShakti
6
34
162
Live from foundation stone laying ceremony of NH project worth Rs 860.45 Cr in Ashta, Sangli. nitter.fdn.fr/i/broadcasts/1gq…
31
109
508