Minister of Higher Education And Technical Education (Maharashtra)

Joined July 2019
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयास महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय दिनांक 22 जून 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे घेतला.
302
290
18
5,103
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सन २०२१-२२ मधील थकीत परिरक्षण अनुदान ₹ ३३,७०,४१,०००/- वितरीत करून खर्च करण्यास ग्रंथालय संचालनालयास आज शासन मान्यता देण्यात आली आहे.
181
167
13
3,368
देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात...
257
90
9
1,452
"फादर्स दे" डे , माझ्या आणि माझे मोठे बंधू किरणभैय्या यांच्या आयुष्यातील दिपस्तंभ म्हणजे आमचे "बाबा"..जे आमच्या साठी 365 दिवस वंदनीय आणि आमचा आधार आहेत, त्यामुळे आमच्यासाठी रोजच "फादर्स डे" असतो..आम्हा दोघांचाही "स्वाभिमान" आहे आमचे "बाबा", Happy Father's day💐
32
15
3
386
आज सर्व कुलगुरू यांच्या समवेत ऑनलाईन बैठकीचेआयोजन करण्यात आले होते.. परीक्षांचा आढावा घेतला..
708
245
44
2,274
शिवसेना वर्धापनदिनाच्या निमित्त नगरसेवक अमेय घोले यांच्या पुढाकाराने वडाळा येथे शैक्षणिक साहित्य, वह्या आणि छत्री वाटप करण्यात आले त्यावेळी नगरसेवक अमेय घोले, शाखा प्रमुख रुपेश मोहिते, चित्राताई पाटील, कोमल ताई घोले आणि संबंधित उपस्थित होते.
18
15
1
187
शिवसेनेचा वर्धापन दिना माझ्या मतदारसंघात रिमांड होम मधील मुलांसमवेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला....
21
14
1
298
शिवसेना.. शिवसेना.. शिवसेना... शिवसेना वर्धापन दिनाच्या सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा....🚩🚩🚩
35
22
4
571
अश्रू आणि घामाची चव सारखीच असते, रडायच की लढायच हे आपण ठरवायचं असतं.....
104
85
8
1,466
ओझर जिल्हा. पुणे येथे विघ्नहर संस्थेच्या वतीने निर्माण केलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा।पार पडला.. ह्यावेळी माजी खा. शिवाजीराव आढळराव, ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे,विद्यमान ट्रस्टी, माजी ट्रस्टी,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि संबंधित उपस्थित होते.
58
9
3
156
आज अष्टविनायकांपैकी एक गणपती ओझरचा विघ्नहर..देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आलो असता।दर्शन घेतले...सोबत माजी खा. शिवाजीराव आढळराव, उद्योजक अरुण पाटील.
21
16
538
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे भूमिपूजन मा मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे साहेब, मा डॉ. भारतीताई पवार, मा भुजबळ साहेब, कुलगुरू डॉ कारभारी काळे, प्रा. संजीव सोनवणे , प्रा. प्रफुल्ल पवार , अमित पाटील विद्यापीठ पदाधिकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थितीत होते.
30
11
1
218
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन! आपल्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! या निकालात कोकण विभागाने अव्वलस्थानी येत बाजी मारली आहे. कोकण मंडळाचा निकाल ९९.२७% लागला आहे.
26
37
521
माझ्या रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील नगरसेवक(माजी)सोहेल साखरकर यांच्या सह अनेक मुस्लिम बंधू भगिनींनी शिवसेनेत प्रवेश केला..
34
38
526
माझ्या मतदार संघातील शिरगाव, फनसोप, चरवेली आणि पोमेंडी ह्या ग्रामपंचायत निवडणूक नियोजन बैठका पार पडल्या..
20
13
1
177
आजचा रत्नागिरी येथील जनता दरबार..
14
23
300
आज माझ्या पाली गावातील बसस्थानकाच्या नूतनीकरण शुभारंभ माझ्या हस्ते पार पडला.. ह्यासाठी 3.21 कोटी रुपयांचा निधी ना.अनिल परब,परिवहन मंत्री ह्यांनी उपलब्ध करून दिला.
21
13
145
आज सायंकाळी रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडासंकुल येथे गेलो असता माझे अनेक सहकारी बॅडमिंटन खेळत होते ..मी देखील त्यांच्या सोबत सामील झालो..कोविड नंतर आज खेळण्याचा योग आला.
20
6
1
208
6,757
आज माझ्या पाली गावातील बसस्थानकाच्या नूतनीकरण शुभारंभ माझ्या हस्ते पार पडला.. ह्यासाठी 3.21 कोटी रुपयांचा निधी ना.अनिल परब,परिवहन मंत्री ह्यांनी उपलब्ध करून दिला.
20
13
141
आज रत्नागिरीतील राजीवडा प्रभागात नागरिकांच्या समस्यांबाबत बैठक पार पडली...
27
9
237