शब्द दिल्याने "आशा" निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने "विश्वास".

Mar 14, 2022 · 2:22 AM UTC

85
49
5
1,092
Replying to @samant_uday
साहेब, शैक्षणिक वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिले असताना, महाविद्यालये पुर्णपणे ऑफलाईन सुरु करने कितपत योग्य आहे?
1
1
14
Replying to @samant_uday
प्राध्यापक भरती संधरबात आपण कितीदा शब्द दिला?काय झाले?साहेब एक व्यक्ती म्हणून तुम्ही फार छान आहात,पणज्या खात्याचं मंत्री म्हणून आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या,त्या सर्व आपला मुख्यमंत्री असतानाही फोल ठरल्या.असो पणजे वाटोळं व्हायचे ते पात्रताधारकचे कधीचेच झाले. तेदुःख तुम्हा नाही कळणार
1
17
Replying to @samant_uday
किती वेळा शिक्षक भरतीचा शब्द दिलाय. आता शब्द पाळ नाहीतर 2024 ला तुला घरी बसवून आम्ही शब्द पाळू हा विश्वास आहे.
12
Replying to @samant_uday
Last year summer exam online gya Savitribai Phule Pune University
1
2
Replying to @samant_uday
Sir fir aapne bola tha ki online exam hogi To fir kya hua uska
Replying to @samant_uday
Good morning sir Sir jasa thumhi Mumbai University cha final year cha paper online kala tasa rtmnu cha pan kara.
1
2
Replying to @samant_uday
प्राध्यापक भरती संदर्भात प्रत्येक वेळी शब्द देऊन प्रचंड "आशा" निर्माण केल्या आपण परंतु दिलेला शब्द किती पाळला?? म्हणून किती विश्वास ठेवावा ??? #शिवाय मुख्यमंत्री सुद्धा आपल्या पक्षाचा. @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @AUThackeray
1
10
Replying to @samant_uday
याने महाभारत ही होतात
1
1
यांचे शब्द व वचने
1