अरुण योगिराज साकरणार नेताजींचा भव्य दिव्य पुतळा
म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज 'नेताजी सुभाषचंद्र बोस' यांचा ३० फूट उंच पुतळा तयार करणार आहेत. नेताजींचा हा पुतळा इंडिया गेट येथे अमर जवान ज्योतीच्या मागे भव्य छत्राखाली बसवला जाईल.
mahamtb.com