Filter
Exclude
Time range
-
Near
Mahesh Choudhary retweeted
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री @PawarSpeaks साहब और आदरणीय कुमारी @DoohanSonia जी के कल के कार्यक्रम...!!! #NCP #sharadpawar #soniadoohan @NCPspeaks
9
13
Replying to @ashish_jadhao
105+भाजपा आमदार पण मंत्रीपद व पालकमंत्री फक्त 10जणांनाच, जास्तीत जास्त खाती एकाकडे. म्हणजे बाकी 95भाजपा आमदारांनी फक्त सतरंज्याच उचला,धुणीधुवा. फक्त बुजगावणे बनून रहा. #पालकमंत्री #MaharashtraPolitics #Maharashtra #bjp #ShivSena #Congress #ncp #DevendraFadnavis #EknathShinde
Hrushikesh DEORE retweeted
राष्ट्रवादी कॉंग्रेसची माणसं व नेते शिवसेना व कॉंग्रेससाठी पोस्ट टाकतात, त्यांना पाठिंबा दर्शवतात, त्यांना समर्थन देतात, त्यांचे कौतुक करतात, त्यांची बाजू मांडतात, इत्यादी गोष्टी त्यांच्यासाठी करताना दिसतात.पण हीच ताकद स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी लावायला कुठं बिघडं कुणास ठाऊक! #NCP
18
8
139
Congratulations dear @DrSeemaMalik ji on being appointed #NMC National General Secretary & #NCP #Spokesperson again❣️Keep raising relevant issues. We are all eyes & ears. #womanpower #womenwholead #womensupportingwomen #womenempowerment @kalaivani19274 @swarnimachaudh3
5
2
7
🚨 Not quitting #NCP, there is no bar on speaking to Amit Shah, says Khadse
Avni Naik retweeted
बारामतीमधील भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधात आता भाजपा काम करणार आहे. inexp.in/mduk1r< येथे वाचा सविस्तर वृत्त #UnionMinister #NirmalaSitharaman #Ncp #Baramati #MaharashtraPolitics @NCPspeaks @nsitharaman
89
10
10
157
#दसरामेळावा🏹🤲💗 retweeted
महाराष्ट्राने मोठी संधी गमावली आहे. त्यामुळे सरकार चा निषेध म्हणुन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे फर्ग्युसन रस्त्यावर आंदोलन केले.* #sandhyasonawane #tv9marathi #NCP #सुपरफास्ट50 @TV9Marathi @SandhyaSonawa10 @sandhyaSpeaks11
1
1
13
स्थळ पुणे, कार्यक्रम राजकीय, पण सन हिन्दू धर्मीय, "कृष्ण जन्माष्टमी" दहीहंडी, 🤬... लाज नसेल का वाटली । #NCP @BJP4India @BJP4Maharashtra @Bjp4Pune @BJP4PuneCity चुकुन ही अशी चूक नको। 🚩🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
या बाईला एवढी पण अक्कल नाही मागे छोटी छोटी मुलं मुली उभी आहेत .....🤬 स्थळ लोणी काळभोर सण दहीहंडीचा
फरक स्पष्ट आहे ताई आपली हक्काची❤️ @supriya_sule सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे लहान मुलांचे सर्वांचे आवडते लाडके व्यक्तिमत्व व सर्वांना हवी हवीशी वाटणारी आमची ताई ! @NCPspeaks @Kapil_Zoting @satish_pawar #supriyaSule #NirmalaSitharaman #Baramati #nirmalasitaraman #NCP
2
17
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानद्वारा तळा येथे आयोजित नाचाचे जंगी कार्यक्रमास उपस्थित राहून कोकणच्या सांस्कृतिक नृत्य कलेचा आनंद घेतला. @NCPspeaks #NCP #raigad #kokan
1
26
Show this thread