Eknath Shinde : बंद दाराआड शाहांनी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता, एकनाथ शिंदेंचा...
अडीच वर्ष शिवसेनेचा आणि त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरल्याचे उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगत आहेत पण मी या सर्व घटनेचा साक्षीदार राहिलेलो आहे. त्यामुळे असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता...
tv9marathi.com